हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र होऊन पाणी बनते तेव्हा पाणी काय असते?
✅ Updated recently
पाणी (H2O) हा हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा (ऑक्सिजन) एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असते.