पाण्याच्या एका रेणूचा हायड्रोजन अणु हा पाण्याच्या दुसऱ्या रेणूच्या ऑक्सिजन अणुसह हायड्रोजन बंध तयार करतो. पाण्याच्या दुसऱ्या रेणूचा हायड्रोजन अणू हा पाण्याच्या तिसऱ्या रेणूच्या ऑक्सिजन अणूसह हायड्रोजन बंध तयार करतो. हा परिणाम पाण्याचा रेणूंशी संबंधित आहे.