१ राज्य सहकारी बँक म्हणजे काय?
✅ Updated recently
सहकारी तत्वावर राज्यातील कृषी व्यवसायाचा सर्वांगीण व समतोल विकास व्हावा म्हणून कृषी पतपुरवठा करणाऱ्या राज्यातील सर्वोच्च सहकारी बँकेला राज्य सहकारी बँक असे म्हणतात.