१५ ऑगस्ट हा कोणता राष्ट्रीय दिवस आहे?
✅ Updated recently
स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे. कारण याच दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे.