२००१ च्या जनगणनेनुसार भारतात हिंदू धर्मियांची लोकसंख्या किती टक्के आहे?
✅ Updated recently
२००१ च्या जनगणनेत हिंदू ८२.७५ कोटी (८०.४५%) आणि मुस्लिम १३.८ कोटी (१३.४%) होते.