२०११ च्या जनगणनेनुसार बौद्ध धर्माची लोकसंख्या किती आहे?
✅ Updated recently
२०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार सबंध भारतात सुमारे ८४,४२,९७२ बौद्ध लोक होते, यापैकी ६५,३१,२०० म्हणजेच ७७.३६% बौद्ध हे महाराष्ट्र राज्यातील होते.