२०२१ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने किती पदके जिंकली?
✅ Updated recently
भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदकांसह ऐतिहासिक कामगिरी केली आङे. भारताच्या खात्यात एक सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदके आली. आता पुढील ऑलिम्पिक 2024 मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होणार आहे