बँक ला मराठी शब्द काय आहे?
अधिकोष (इंग्लिश: Bank) म्हणजे पैशाची देवाण घेवाण करणारी संस्था होय.
पूर्ण वाचा →अधिकोष (इंग्लिश: Bank) म्हणजे पैशाची देवाण घेवाण करणारी संस्था होय.
पूर्ण वाचा →1969 मध्ये काढलेल्या अध्यादेशाद्वारे भारतात बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. भारतातील बँकांचे राष्ट्रीयीकरण करणाऱ्या इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. बँकांचे पहिले राष्ट्रीयीकरण 19 जुलै 1969 रोजी घडले. 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
पूर्ण वाचा →अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक-संचालक व हे प्रतिनिधी मिळून १९८२–८३ मध्ये ४४ सदस्यांचे संचालक मंडळ होते. संस्था- प्रतिनिधी संबंधित संस्थांकडून दर वर्षासाठी निवडले जातात आणि व्यक्तिभागधारकांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्ष मतदानाद्बारे निवडणूक दोन वर्षांसाठी होत असते.
पूर्ण वाचा →राज्य सहकारी बँक आणि ग्रामीण पातळीवरील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांना जोडणारा दुवा म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अस्तित्वात आली. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांनी एकत्र येऊन मध्यवर्ती सहकारी संघ स्थापन केल्यास त्यास मध्यवर्ती सहकारी बँक असे म्हणतात.
पूर्ण वाचा →1 जानेवारी 1949 पासून रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण झाले
पूर्ण वाचा →1990 रोजी पुन्हा सहा बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले
पूर्ण वाचा →भारतातील बहुतेक राष्ट्रीयीकृत बँकांना ' सार्वजनिक क्षेत्रातील बँका ' असेही संबोधले जाते. अनेक बँकांच्या विलीनीकरणानंतर, सध्या भारतीय स्टेट बँक (RBI अधिकृत वेबसाइटवर आधारित) सह एकूण 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत.
पूर्ण वाचा →1 जानेवारी 1949 पासून रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण झाले. खाजगी भाग धारकांना एकूण 5.54 कोटी रुपये (प्रतिशेअर 118.1 रु.) देऊन 1 जानेवारी 1949 ला रिझर्व बॅंक संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची झाली.
पूर्ण वाचा →सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख ११-०८-१९४३ ते ३०-०६-१९४९ रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर
पूर्ण वाचा →भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय आर्थिक संशोधन नियतकालिकाने 2023 साठी 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित केले आहे
पूर्ण वाचा →