कॅटेगरी: व्यवसाय

व्यवसायाची मालमत्ता विक्री म्हणजे काय? open

मालमत्ता विक्री. मालमत्ता विक्रीमध्ये वैयक्तिक मालमत्ता आणि दायित्वांची खरेदी समाविष्ट असते . मालमत्तेची विक्री, बहुतेक व्यवहारांप्रमाणे, सामान्यतः रोख मुक्त, कर्जमुक्त व्यवहार असतात. विक्रेता त्याच्या रोख आणि दीर्घकालीन कर्ज जबाबदाऱ्या राखून ठेवतो आणि कायदेशीर घटकाच्या नियंत्रणात राहतो.

पूर्ण वाचा →

व्यवसायात कायदेशीर वातावरण काय आहे? open

(अ) कायदेशीर वातावरण. त्यात सरकारने पारित केलेले विविध कायदे, सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेले प्रशासकीय आदेश, न्यायालयाचे निकाल तसेच केंद्र, राज्य किंवा स्थानिक सरकारांनी दिलेले निर्णय यांचा समावेश होतो.

पूर्ण वाचा →

व्यावसायिक वातावरण महत्त्वाचे का आहे? open

एखाद्या देशाचा विकास त्या देशात होणाऱ्या संशोधन व तंत्रज्ञानावर अवलंबून असतो. स्पर्धेच्या पर्यावरणामध्ये व्यवसायावर अनुकूल व प्रतिकूल परिणाम होत असतो. सामाजिक पर्यावरण हा घटक देखील व्यवसाय वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरतो. जागतिक पर्यावरण हे देखील व्यावसायिक पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहे.

पूर्ण वाचा →

कुक्कुटपालन हा एक फायदेशीर व्यवसाय आहे का? open

स्वछ पाणी, योग्य आहार आणि वेळापत्रकानुसार लसीकरण पुरवल्यास घरच्या घरी गावरान कुक्कुटपालन हा अतिशय उत्तम असा व्यवसाय होउ शकतो. आणि अनेक शेतकरी सध्या असे उत्पन्न मिळवत देखील आहेत. गावरान अंडी उत्पादन हे उद्दीष्ट ठेवून कुक्कुट पालन करने अत्यंत फायदेशीर ठरत आहे.

पूर्ण वाचा →

वाणिज्य व्यवसाय म्हणजे काय? open

वाणिज्य ही संज्ञा वस्तू व सेवा यांच्या उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या साखळीतील सर्व प्रकारांच्या देवघेवीला उद्देशून योजिली जाते. यात वस्तू, सेवा, पैसा, माहिती या व अश्या अर्थशास्त्रीय मूल्य असलेल्या कोणत्याही गोष्टीचा दोन व्यक्ती किंवा संस्थांमधील व्यापार अभिप्रेत असतो.

पूर्ण वाचा →

व्यवसाय काय करतात? open

वस्तूंचा वा सेवांचा समाजाला पुरवठा करणारी व्यवस्था. व्यवसायाचा संबंध आर्थिक मूल्य निर्माण करणाऱ्या सर्व प्रकारच्या संस्थांशी असतो. व्यवसायात समाविष्ट होणाऱ्या विभिन्न क्रियांचा नागरिकांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाशी निकटचा संबंध असतो.

पूर्ण वाचा →