ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक कोणत्या प्रकारच्या व्यवसायात गुंतलेले आहेत?
शेती हा तेथील मुख्य व्यवसाय. ग्रामीण भागातील सु. ८५% माणसे शेतीवर अवलंबून आहेत.
पूर्ण वाचा →शेती हा तेथील मुख्य व्यवसाय. ग्रामीण भागातील सु. ८५% माणसे शेतीवर अवलंबून आहेत.
पूर्ण वाचा →बिझनेस इंडस्ट्री क्लासिफिकेशन (BIC) कोड हा स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तीचे किंवा व्यवसायाचे त्यांच्या मुख्य क्रियाकलापांनुसार वर्गीकरण करण्याचा एक मार्ग आहे. क्रियाकलाप म्हणजे व्यवसाय किंवा स्वयंरोजगार असलेली व्यक्ती इतरांना प्रदान करते ती सेवा किंवा उत्पादन.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →Business चे कोणते ८ मुख्य प्रकार असतात आणि तुमच्या साठी कोणता प्रकार योग्य आहे हेच या व्हिडिओत आज सांगणार आहे. Business चे तसे अनेक Types आहेत पण त्यातील ८ प्रकार हे मुख्य प्रकार आहे. तुमच्या आसपास असलेले जे काही छोटे मोठे व्यवसाय असतील ते Generally याच Business Types मध्ये मोडतात.
पूर्ण वाचा →व्यवसायाचे सर्वात सामान्य प्रकार म्हणजे एकमेव मालकी, भागीदारी, कॉर्पोरेशन आणि एस कॉर्पोरेशन . मर्यादित दायित्व कंपनीही राज्याच्या कायद्याद्वारे अनुमत असलेली व्यवसाय रचना आहे. व्यवसाय संरचना निवडताना कायदेशीर आणि कर विचारात प्रवेश करतात.
पूर्ण वाचा →दुग्ध व्यवसाय गाई म्हशी पाळणे.
कोंबडी पालन
शेळीपालन
मेंढीपालन बंदिस्त
जर शेती नसेल तर चहा नाष्टा होटेल
अजून खूप काही गोष्टी आहेत करायला. ज्या गोष्टी गावातील लोक बाहेरील गावातून आणतात त्या
व्यवसायात एकच व्यक्ती त्या व्यवसायाची मालक असते व व्यवस्थापनाचे सर्व अधिकार त्या व्यक्तीकडेच असतात, तेव्हा त्यास व्यक्तिगत वा एकल व्यापारी संस्था असे म्हणतात. मालक स्वतःच भांडवल-गुंतवणूक करीत असल्याने होणारा नफा किंवा तोटा त्याचाच असतो. व्यवसायातील त्याची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असते.
पूर्ण वाचा →प्राथमिक व्यवसाय उदाहरणे :- शेती करणे शिकार करणे कुकूट पालन मत्स्य पालन
पूर्ण वाचा →आरोग्य, शिक्षण आणि सामुदायिक सामंजस्य
पूर्ण वाचा →व्यवसाय केवळ त्यांनी भरलेल्या करांद्वारे समाजात योगदान देत नाहीत, तर रोजगार निर्माण करून, लहान पुरवठादारांना टिकवून धरून आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला पाठिंबा देऊन
पूर्ण वाचा →