अर्थव्यवस्था कमकुवत असताना फेड काय करते?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →चीनची अर्थव्यवस्था हा समाजवादी बाजार अर्थव्यवस्थेचा एक प्रकार आहे. मिश्र समाजवादी बाजार अर्थव्यवस्था ही पीपल्स रिपब्लिक ऑफ चीनची अर्थव्यवस्था आहे.
पूर्ण वाचा →अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →कॅनडा एक श्रीमंत राष्ट्र आहे कारण त्याची अर्थव्यवस्था मजबूत आणि वैविध्यपूर्ण आहे . त्याच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग नैसर्गिक संसाधनांच्या खाणकामावर अवलंबून आहे, जसे की सोने, जस्त, तांबे आणि निकेल, ज्याचा जगभरात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अनेक मोठ्या तेल कंपन्यांसह तेल व्यवसायात कॅनडा देखील मोठा खेळाडू आहे.
पूर्ण वाचा →कॅनडा हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. कॅनेडियन अर्थव्यवस्था ऐतिहासिकदृष्ट्या नैसर्गिक संसाधनांच्या व्यापारावर आधारित आहे, परंतु आता "सेवा" क्षेत्राचे वर्चस्व आहे .
पूर्ण वाचा →कॅनडा जगातील व्यापारउदीमातील पहिल्या दहा देशांमधील एक आहे. कॅनडाचे अर्थतंत्र मिश्र स्वरूपाचे आहे.
पूर्ण वाचा →भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. अर्थात, ह्यात भांडवली अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था दोन्हीमधील कल्पनांचा समावेश केला गेला आहे
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →आदिवासी अर्थव्यवस्था
आदिवासी अर्थव्यवस्थेत पैशाचे चलन नसते; वस्तूंची देवाणघेवाण होते. एका जर्मन अर्थशास्त्रज्ञाच्या मते आदिवासी प्राक्-आर्थिक स्थितीत आहेत. व्यक्तीने स्वतःपुरते अन्न गोळा करावयाचे, हाच एक आर्थिक व्यवसाय आदिवासी समाजात आहे, हे म्हणणे बरोबर नाही.