फुले यांची जात कोणती?
सावता माळी समाजातील गोविंदराव शेटिबा फुले आणि चिमणाबाई या दांपत्याचे जोतीराव हे दुसरे अपत्य.
पूर्ण वाचा →सावता माळी समाजातील गोविंदराव शेटिबा फुले आणि चिमणाबाई या दांपत्याचे जोतीराव हे दुसरे अपत्य.
पूर्ण वाचा →येथेच १ जानेवारी १८४८ रोजी फुले दांपत्यांनी मुलींची शाळा सुरू केली होती.
पूर्ण वाचा →कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.
पूर्ण वाचा →१ जानेवारी, इ. स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.
पूर्ण वाचा →महात्मा फुले यांच्या वाड्यासमोर मोठा हौद बांधलेला होता. त्यांनी अस्पृश्य समजासाठी 1868 मध्ये पाण्याचा हौद खुला केला. सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरं आहेत ही मानवी भावना त्यामागं होती.
पूर्ण वाचा →समाजातील खालच्या स्तरातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यात ज्योतिराव फुले यांचे मुख्य योगदान होते. त्यांनी जातीविरोधी चळवळीचाही पुढाकार घेतला आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रसार केला.
पूर्ण वाचा →ज्योतिरावांच्या घराण्याचे मूळ नाव “ गोरहे ” होते आणि ते “माली” जातीचे होते. माळींना ब्राह्मणांनी सामाजिकदृष्ट्या टाळले कारण ते खालच्या जातीचे होते. ज्योतिरावांचे वडील आणि काका फुलविक्रेते म्हणून काम करत असल्यामुळे कुटुंबाने “फुले” हे नाव धारण केले.
पूर्ण वाचा →विशेष म्हणजे या सहकाऱ्यांमध्ये गोवंडे, भिडे, देशमुख असे ब्राम्हण सत्यशोधकही होते.'' त्यामुळेच जनतेसाठी फुल्यांचा सर्वोच्च सन्मान करण्याचं सत्यशोधकांच्या मनात होतं. म्हणून जोतिबा फुलेंना 'महात्मा' ही उपाधी अर्पण करण्यात आली. लोखंडे आणि वंडेकर यांनी फुलेंना महात्मा म्हणून गौरवणे किती योग्य आहे, हे आपल्या भाषणात मांडलं.
पूर्ण वाचा →जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०), महात्मा फुले नावाने लोकप्रिय, हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.
पूर्ण वाचा →ज्योतिराव फुले हे समाजसुधारक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला. “निम्न जातीच्या” नेत्यांमध्ये, ज्योतिराव फुले हे सर्वात बोलके नेते होते. त्यांचे शिक्षण ख्रिस्ती मिशनरींनी स्थापन केलेल्या शाळेत झाले.
पूर्ण वाचा →