कॅटेगरी: वैश्विक

समुद्रातील बेटे म्हणजे काय? open

बेट अथवा द्वीप हा पृथ्वीवरील जमीनीचा असा भाग आहे जो चारही दिशांनी पाण्याने वेढला गेला आहे. बेट हे नदी, सरोवर, समुद्र इत्यादी कोणत्याही पाण्याच्या अंगामध्ये असू शकते व ते नैसर्गिक अथवा मानवनिर्मित असते. भौगोलिक रित्या समान व जवळजवळ असणाऱ्या बेटांच्या गटाला द्वीपसमूह असे म्हटले जाते.

पूर्ण वाचा →

सागरी बेटे म्हणजे काय? open

कोणत्याही भूखंडापासून दूर अशा सागरी भागात सागरपृष्ठावर डोकावणाऱ्या भूभागाला सागरी बेट असे म्हणतात. अशा बेटांचे जवळच्या भूप्रदेशाशी साम्य आढळत नाही. असेलच तर तो केवळ योगायोग म्हणावा लागेल. सागरी बेटे ही ज्वालामुखी, भूकवचातील हालचाली वा प्रवाळे यांमुळे निर्माण झालेली असतात.

पूर्ण वाचा →

दिल्लीची राजधानी काय आहे? open

नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि दिल्ली शहराच्या 11 जिल्ह्यांपैकी एक आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशाचा संदर्भ देण्यासाठी दिल्ली आणि नवी दिल्ली हे एकमेकांच्या अदलाबदलीत वापरले जात असले तरी, या दोन भिन्न संस्था आहेत, ज्यामध्ये नवी दिल्ली दिल्लीचा एक छोटासा भाग बनवते.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राची राजधानी काय आहे? locked

११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे.

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या

पूर्ण वाचा →