कॅटेगरी: वैश्विक

शिवरायांच्या दुसऱ्या राजधानीचे नाव काय? locked

शिवरायांच्या दुसऱ्या राजधानीचे नाव काय?

"रायगड". हि स्वराज्याची दुसरी राजधानी.

भौगोलिक स्थान

किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून [इ.स.चे १६ वे शतक|१६ व्या शतकात] याला

पूर्ण वाचा →

स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव काय? locked

स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव काय?
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती ? असे तर विचारले तर कुणीही रायगड असेच सांगेल. परंतु, रायगडापूर्वी पुण्‍याजवळ असलेल्‍या राजगड या प्राचिन किल्‍ल्‍याने तब्‍बल 26 वर्षे स्‍वराज्‍याच्‍या राजधानीचा मान मिरवला.

हा किल्‍ला होता स्‍वराज्‍याची पहिली राजधानी
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती ? असे तर विचारले तर कुणीही रायगड

पूर्ण वाचा →

संभाजी पुत्र शाहू यांनी कुठे राजधानी स्थापन केली? locked

संभाजी पुत्र शाहू यांनी कुठे राजधानी स्थापन केली?

छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९), छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या

पूर्ण वाचा →

नागपूर ही महाराष्ट्राची राजधानी आहे का? locked

सध्यस्थितीत मुंबई हि महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे.

पहिल्या राज्य पुनर्गठनानंतर नागपूरने आपला राजधानीचा दर्जा गमविला. तथापि, राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या नागपूर करारानुसार नागपूरला महाराष्ट्राची दुसरी राजधानी करण्यात आले. या शहराने भारतातील अनेक व्याघ्र प्रकल्पांना जगाशी जोडले असल्याने नागपूरला भारताची व्याघ्र राजधानी असेही म्हटले जाते.

पूर्ण वाचा →