कॅटेगरी: ऐतिहासिक

भारतात पोर्तुगीजांनी कुठे कुठे वसाहती स्थापन केल्या? locked

भारताच्या किनारपट्टीच्या भागात वसाहती स्थापन केल्या आहेत. १६०८ पर्यंत पोर्तुगीजांनी दीव, दमण, चौल, गोवा (साष्टी व बर्देशासह), होन्नवर, गंगोली, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोडुंगल्लूर, कोची आणि कोल्लम येथे पश्चिम किनाऱ्यावर वसाहती स्थापन केल्या.

पूर्ण वाचा →