कॅटेगरी: ऐतिहासिक

स्थानिक इतिहास म्हणजे काय? locked

स्थानिक इतिहास :

इतिहास म्हणजे गतकालीन राजकारण, इतिहास म्हणजे थोरामोठय़ांची चरित्रे, इतिहास म्हणजे वर्गसंघर्ष, इतिहास म्हणजे अन्वयार्थ अशा इतिहासविषयक विविध धारणा, कालक्रमात इतिहास ही संकल्पना किती बदलली, याची साक्ष देतात. आता इतिहास हा राजाची गोष्ट, लढाया, स्वातंत्र्य-आंदोलनाचे वृत्तांत इथपर्यंतच सीमित राहिलेला नाही, तर मानवी समाजाची सर्वागीण कहाणी बनला आहे. आता माणूस

पूर्ण वाचा →

इतिहासाचे जनक कोण आहे? open

भारतीय इतिहास लेखनाला नवी दिशा देणाऱ्या दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा आज (29 जून) स्मृतिदिन. भारतीय इतिहासलेखनात ज्या लोकांनी अभूतपूर्व कार्य केलं आहे, त्यांच्या यादीत दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यायलं हवं.

पूर्ण वाचा →

वाङ्मय इतिहास लेखनाचे किती प्रकार पडतात? open

वाङ्‌मयेतिहासाचे स्वरूपावरून चार प्रकार पडताना दिसतात : (१) कोणतेही मूल्यमापनात्मक वा विवेचक सूत्र न घेता लेखक आणि त्यांच्या वाङ्‌मयकृती यांची केवळ कलाक्रमानुसार मांडणी केलेल्या वाङ्‌मयेतिहासाला अंशलक्ष्यी वा वास्तुलक्ष्यी किंवा कालक्रमवाचक वाङ्‌मयेतिहास (ॲटोमिस्ट हिस्टरी) म्हणतात

पूर्ण वाचा →

वांग्मय इतिहास लेखनाचे किती प्रकार पडतात? locked

वाङ्‌मयेतिहासाचे लेखन–

(१) वाङ्‌मयप्रकारांनुसार,

(२) लेखकांनुसार करता येते; किंवा ते

(३) वृत्तिप्रवृत्तींनुसार करता येते. कविता, कथा, कादंबरी इ. वाङ्‌मयप्रकारानुरूप वाङ्‌मयेतिहासलेखन करण्यातील सर्वांत मोठी अडचण म्हणजे सर्व वाङ्‌मयप्रकारांचा विकास एकसमयावच्छेदेकरून होत नाही. त्यामुळे स्वीकृत कालसीमांची ओढाताण होत राहते. आणखी अडचण म्हणजे अशा वाङ्‌मयेतिहासात एकाच वेळी अनेक वाङ्‌मयप्रकारांमध्ये लेखन करणाऱ्या लेखकाच्या एकूण

पूर्ण वाचा →

ऐतिहासिक भाषाशास्त्र ला काय म्हणतात? locked

ऐतिहासिक भाषाशास्त्राची पार्श्वभूमी

सोळाव्या व सतराव्या शतकात भौगोलिक शोध आणि सांस्कृतिक निरीक्षणे यामुळे बायबल मधील कथा; इतिहास आणि भूगोल यांच्या कसोट्यावर टिकू शकल्या नाहीत. या अभ्यासातून अनेक शंका आणि भाषेचे वैविध्य समोर आले. या वैविध्यामुळे भाषा-भाषेमधला सारखेपणा दिसू लागला. या भाषा अभ्यासातून बायबलने सांगितलेला सहा हजार वर्षाचा काळ कमी वाटू लागला.

बायबलची

पूर्ण वाचा →

ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीला दुसरे नाव काय आहे? locked

विविध कालखंडांतील भाषेच्या स्वरूपांचा अभ्यास ऐतिहासिक भाषाशास्त्रात केला जातो. निरनिराळ्या काळखंडांतील भाषा, तिचे बदलते स्वरूप आणि तिच्यात आलेल्या शब्दांच्या उत्पत्तीचे सिद्धान्त या सर्वांचा विचार ऐतिहासिक भाषाशास्त्रात केला जातो. भाषा ही सतत बदलणारी असते. मराठी भाषेच्या यादवकालीन मराठी भाषा, बहामनीकालीन मराठी भाषा, शिवकालीन मराठी भाषा अशा अनेक पायऱ्या आहेत. भाषेच्या संदर्भात

पूर्ण वाचा →

ऐतिहासिक भाषाविज्ञानाचा उद्गाता कोण? locked

ऐतिहासिक भाषाविज्ञान सामान्य सिद्ध्तांत रूपाने मांडण्याचे श्रेय सर विल्यम जोन्स (१७४६-१७९४) यांना द्यावे लागते.

भाषेचा अभ्यास करण्याची पद्धती. भाषाभ्यासाच्या या पद्धतीत भाषेचा ऐतिहासिक आढावा घेतला जातो. भाषेचे पूर्वरूप आणि उत्तररूप यातील परस्परसंबंध तपासणे, हे या अभ्यासाचे एक उदिष्ट असते. तसेच अन्य तात्कालिक भाषांशी या भाषेची तुलना केली जाते. एकच भाषा

पूर्ण वाचा →

भाषेचा इतिहास किती जुना आहे? open

मराठी भाषेचा ज्ञात इतिहास साधारणपणे हजार ते तेराशे वर्षांचा आहे. कन्नड आणि तेलुगू भाषा आणखी पाचशे वर्ष वरिष्ठ आहेत असे मानले जाते. मराठीच्या अगोदर प्राकृत-अपभ्रंश आणि महाराष्ट्री प्राकृत ह्यांचा वावर सुमारे १५०० वर्षे होता असे मानले तरी त्यापूर्वी महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जायची हा प्रश्न उरतोच.

पूर्ण वाचा →