कॅटेगरी: ऐतिहासिक

ज्या घटकांच्या आधारे इतिहास लिहिला जातो त्या घटकाला काय म्हणतात? open

१) भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे ज्ञान

२) इतिहासाची शास्त्रीय पद्धत

३) इतिहास आणि आपला भूतकाळ

४) भूतकाळ आणि भविष्यकाळ

पूर्ण वाचा →

प्राच्यवादी इतिहास म्हणजे काय? open

या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले. या लेखनाला " प्राच्यवादी इतिहासलेखन असे म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले.

पूर्ण वाचा →

१ इतिहास म्हणजे काय ते स्पष्ट करा? open

इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमब्ध व सूसंगत रितीने मांडणी होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = 'इति+ह+आस' हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे{{|आपटे|१९५७-१९५९}}. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले

पूर्ण वाचा →

व्होल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे का म्हटले जाते? open

तत्कालीन समाज परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती याचाही विचार करावा असे विचार करून मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा असे व्हाॅलटेअर यांनी मांडले. म्हणून व्हाॅलटेअर यांना आधुनिक इतिहासलेखनाचे जनक म्हणतात.

पूर्ण वाचा →

आधुनिक इतिहासाचे जनक कोण आहेत? open

भारतीय इतिहास लेखनाला नवी दिशा देणाऱ्या दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा आज (29 जून) स्मृतिदिन. भारतीय इतिहासलेखनात ज्या लोकांनी अभूतपूर्व कार्य केलं आहे, त्यांच्या यादीत दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यायलं हवं.

पूर्ण वाचा →

संविधान म्हणजे काय इतिहास? open

संविधान किंवा राज्यघटना हा एखादा देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श, पायंडे अथवा नियमांचा संच आहे. हे नियम एकत्रितपणे राष्ट्राचे अस्तित्व ठरवतात. जर हे नियम एक अथवा अनेक पुस्तके अथवा कायदेशीर कलमामध्ये लिहिले गेले असतील तर त्याला लिखित संविधान असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

भारतात प्रवेश करणारे पहिले युरोपियन कोण इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच डच? locked

भारतात प्रवेश करणारे पहिले युरोपियन कोण इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच डच?

इ. स. १४९८ मध्ये वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला वळसा घालून तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला.


युरोपियन राष्ट्रांनी भारतात साम्राज्यवाद लादला होता.

याशिवाय युरोपियन राष्ट्रांनी आशिया खंडातील भारत, चीन, जपान, म्यानमार, इंडोनेशिया, मलाया, फिलिपाईन्स, थायलंड या देशांवर

पूर्ण वाचा →

सविस्तर उत्तरे लिहा मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? open

कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहासलेखन असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.

पूर्ण वाचा →

पोर्तुगीजांनी गोवा कधी जिंकून घेतला? locked

पोर्तुगीजांनी गोवा कधी जिंकून घेतला?
1498 साली पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने भारतात प्रवेश केला हे माहीतच आहे. त्यानंतर व्यापारी वसाहत स्थापन करण्याच्या उद्देशाने पोर्तुगीजांनी इ. स. 1510 रोजी गोव्यात प्रवेश केला.

पोर्तुगीजांनी पाच वेळा गोवा इन्क्विझिशन द्वारे प्रचंड अत्याचार येथील हिंदू जनतेवर केले आणि हिंदूंचा छळ केला.

पोर्तुगीज भारत

पूर्ण वाचा →