कॅटेगरी: राजनीतिक

नगरपालिकांच्या महसुलाचा मुख्य स्रोत काय आहे? open

1) घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा यातून त्यांना मिळणारा कर. 2) गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील 30% वाटा त्यांना मिळतो. 3) विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यशासन ग्रामपंचायतीला अनुदान देते. 4) वरील सर्व

पूर्ण वाचा →

राज्यात किती प्रकारच्या नगरपालिकांची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली आहे? open

कलम २४३ क्यु मध्ये तीन प्रकारच्या नगरपालिका स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

पूर्ण वाचा →

भारतात एकूण किती विधानसभा आहेत? open

भारतात एकूण 31 विधानसभा असून, सात विधानपरिषद आहेत. देशात 4 हजार 126 विधानसभा सदस्‍य आहेत. > भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ट गृहाला विधानसभा म्हणतात.

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायत अस्तित्वात येण्यासाठी किती लोकसंख्या आवश्यक आहे? open

ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.

पूर्ण वाचा →

भारतात किती केंद्रशासित प्रदेशांना स्वतःच्या विधानसभा आहेत? locked

भारतात किती केंद्रशासित प्रदेशांना स्वतःच्या विधानसभा आहेत?
भारतामध्ये सध्या असे तीन केंद्रशासित प्रदेश आहेत ज्यांना स्वतःची विधानसभा आहे.

1) दिल्ली
2)पुदुचेरी
3)जम्मू काश्मीर

पूर्ण वाचा →

जिल्हाधिकारी कसे बनवायचे? open

देशातील सर्वोच्च अशी नागरी सेवा परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग घेतो. या परीक्षेमधून आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात. कलेक्टर होण्यासाठी काय करावे याचे उत्तर केंद्रीय नागरी सेवा परीक्षा द्यावी. वरवर पाहता उत्तर सोपे वाटत असले तरी यासाठी आयुष्याची बरीच वर्षे खर्ची घालावी लागतात.

पूर्ण वाचा →

अप्पर जिल्हाधिकारी म्हणजे काय? locked

अतिरिक्त जिल्हाधिकारी
अप्पर जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी यांना असण्या-या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालयातील काही शाखा/विभाग याच्यावर नियंत्रण ठेवत असतात.

पूर्ण वाचा →