कॅटेगरी: राजनीतिक

विधानसभा कोण कोणत्या राज्यात आहे? open

भारतात **विधानसभा (Legislative Assembly)** प्रत्येक त्या राज्यात असते **ज्याचे स्वतःचे राज्य सरकार आणि विधिमंडळ आहे**. म्हणजेच भारतातील **सर्व राज्यांमध्ये विधानसभा आहे**.

### भारतातील सर्व राज्यांमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे

खालील सर्व 28 राज्यांना **विधानसभा आहे**:

1. आंध्र प्रदेश
2. अरुणाचल प्रदेश
3. आसाम
4. बिहार
5. छत्तीसगड
6. गोवा
7. गुजरात
8. हरियाणा
9. हिमाचल प्रदेश
10. झारखंड
11. कर्नाटक
12. केरळ
13. मध्य प्रदेश
14. महाराष्ट्र
15.

पूर्ण वाचा →

विधानसभा सदस्यांना काय म्हणतात? locked

विधानसभेचया सदस्याला आमदार (MLA-Member of legislative assembly)म्हणतात.

विधानसभेत थेट जनतेकडून निवडूण आलेलया प्रतिनिधींचा समावेश होतो.

3.विधानसभेची कमाल सदस्यसंख्या 500;तर किमान 60 आहे.महाराष्ट्राची विधानसभेची सदस्यसंख्या 288 आहे.

4.प्रत्येक राज्यात लोकसंख्येचा प्रमाणात विधानसभेत अनुसूचित जाती आणि जमातींसाठी जागा राखीव असतात.

5.विधानसभा कायमस्वरूपी सभागृह नाही.हा कालावधी 5 वर्षासाठी असतो.

6.विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार राज्यपालांना असतो.5 वर्षांचा कालावधी पूर्ण

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? locked

जिल्‍हयातील एकूण गावांची संख्‍या 1890 असून 6 महानगरपालिका व 9 नगरपालिका आहेत. ग्रामीण विकासाच्‍या दृष्‍टीने जिल्‍हयात एकूण ९६८ ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतीची एकूण सभासद संख्‍या 7769 इतकी असून 9 नगरपालिकांमधील सभासद संख्‍या 291 आहे.

पूर्ण वाचा →

महापालिकेच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते? locked

महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार तीन वर्षासाठी करते.
महानगरपालिकेचे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो.


3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.
महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात.
महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक

पूर्ण वाचा →

महानगरपालिका चे अध्यक्ष ला काय म्हणतात? locked

महानगरपालिकेचा जो अध्यक्ष निवडला जातो, त्याला महापौर म्हणतात.


* 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.
* महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात.
* महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो.
* महापौराचा

पूर्ण वाचा →

मुंबई मध्ये किती नगरपालिका आहेत? locked

९ महानगरपालिका तर ९ नगरपरिषदा आहेत.

मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे (पूर्व) येथे आहे. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हंणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या अखत्यारीत येतो. मुंबई शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४

पूर्ण वाचा →

स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असतात? locked

जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिध्द सभापती असतात. व उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पदसिध्द् सदस्यसचिव असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व खातेप्रमुख यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

पूर्ण वाचा →

संविधानामधील ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत किती कलम आहेत? locked

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पहाते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. महाराष्टात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार

पूर्ण वाचा →