कॅटेगरी: वैज्ञानिक

मराठी भाषेचा उगम का कोणत्या साधनांच्या आधारे शोधला जातो? open

वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषेच्या स्वरुपावरुन प्रत्येक भाषेतील काही वैशिष्टे मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असा विचार अनेक अभ्यासक मांडतात .

पूर्ण वाचा →

भारतातील प्राचीन संस्कृतीचा शोध कधी लागला? open

इ. स. १९२०च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली.

पूर्ण वाचा →

सत्य शोधण्यासाठी स्वातंत्र्याची गरज आहे असे कोण मानते? locked

स्वतंत्र भारतात १९५० साली लागू झालेल्या भारतीय संविधानात समाविष्ट असणारी 'स्वातंत्र्य, समता, आणि सामाजिक न्याय' ही मूलभूत तत्वे अत्यंत महत्वाची आहेत. सुमारे दीडशे वर्षे इंग्रजांच्या अंमलाखाली पारतंत्र्यात असलेल्या, आणि शेकडो वर्षे जातीय व आर्थिक विषमतेच्या दबावाखाली जगणार्‍या भारतीय समाजासाठी संविधानातील ही तत्वे एका नव्या युगाच्या नांदीसारखी होती. स्वातंत्र्य, समता, आणि

पूर्ण वाचा →