पृथ्वी घड्याळाच्या दिशेने फिरते की विरुद्ध दिशेने?
पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ध्रुवताऱ्यावरून बघितल्यास पृथ्वी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते असे दिसेल.
पूर्ण वाचा →पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ध्रुवताऱ्यावरून बघितल्यास पृथ्वी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते असे दिसेल.
पूर्ण वाचा →सूर्याच्या या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात.
पूर्ण वाचा →एखाद्या ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी जो वेळ लागतो त्याला वर्ष म्हणतात.
पूर्ण वाचा →आपलं शरीर देखील पृथ्वीसोबत फिरत असल्याकारणाने आपलं शरीर स्थिर असतं. म्हणजेच पृथ्वी ज्या दिशेने फिरत आहे त्याच दिशेने आपलं शरीर देखील फिरत असतं आणि हेच कारण आहे की आपल्याला पृथ्वीच्या फिरण्याचा वेग जाणवत नाही.
पूर्ण वाचा →पाण्याचे विविध स्रोत आहेत - समुद्र, तलाव, पाऊस, विहीर, ओढा, बोअरहोल आणि तलाव . हे धुणे, पिणे, वीज निर्मिती इत्यादीसाठी वापरले जाते.
पूर्ण वाचा →सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ६००० अंश सेल्सिअस व गाभ्याचे १, ६०, ००० अंश सेल्सिअस इतके आहे.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →INSAT, IRS, कल्पना-, EDUSAT हे कृत्रिम उपग्रह आहेत.
पूर्ण वाचा →कृत्रिम उपग्रह मानवनिर्मित आहेत आणि विशिष्ट उद्देश पूर्ण करण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागावरून प्रक्षेपित केले जातात, जे हवामानाचा अंदाज, रिमोट सेन्सिंग इत्यादी असू शकतात . म्हणूनच, ते चंद्राच्या कक्षेपेक्षा पृथ्वीच्या खूप जवळ असलेल्या कक्षेत फिरतात.
पूर्ण वाचा →