तुम्ही नाशिक कसे लिहिता?
नासिक /नाशिक
पूर्ण वाचा →नासिक /नाशिक
पूर्ण वाचा →य. त्रिंबकेश्वर चे देऊळ औरंगजेबाने तोडुन तिथे मशिद बांधली होती. मोगल मराठा संघर्षात त्यावेळेस मराठेशाहीच्या आस्तित्वाचा संघर्ष सुरु होता.
पूर्ण वाचा →हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे. याच ठिकाणी शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नांवाने प्रसिद्ध आहे.
पूर्ण वाचा →श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर
श्री त्रयंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर नाशिक पासुन 28 कि. मी. अंतरावर स्थित आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर वसलेले आहे.
नाशिकमधील गोदाघाट प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे. पेशवे काळामध्ये ही या शहराला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. तांब्या पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक हे शहर विशेष प्रसिद्ध आहे.
पूर्ण वाचा →विघटन करणारे सूक्ष्मजीव रोग आणि हानिकारक वायू निर्माण करू शकतात. नॉन-बायोडिग्रेडेबल सामग्री बहुतेक वेळा प्लास्टिक, काच आणि बॅटरीसारखी कृत्रिम उत्पादने असतात. कारण ते सहजपणे तुटत नाहीत, जर त्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर, नॉन-बायोडिग्रेडेबल कचऱ्यामुळे प्रदूषण होऊ शकते, नाले अडवतात
पूर्ण वाचा →शेतातून किंवा घरातून निघालेला घनकचरा उघडयावर टाकला जातो, तो कुजतो व त्यापासून दुर्गंधी सुटते याबरोबर कीटकांची उत्पत्ती होऊन आरोग्यास हानी पोहोचते. फार पूर्वीपासून घनकचरा जाळूनच त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु त्यामुळे हवेचे प्रदूषण होते व पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात येते.
पूर्ण वाचा →कचरा पेटीतून भरून वाहणे, तेथेच कुजून दुर्गंधी पसरणे, पाण्यात मिसळल्याने पाणी दूषित होणे व शहरी परिसर अस्वच्छ दिसणे या गोष्टी सर्वसामान्य झाल्या आहेत. गोळा केलेला कचराही शहराबाहेर उघड्यावर टाकून दिल्याने तेथेही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असलेले बहुतेक ठिकाणी दिसून येते.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →महापौर हे कार्यकारिणीचे अध्यक्ष असतात. नगरपरिषदेने कार्यकारी समितीला अधिकार दिले पाहिजेत. सामूहिक कार्यकारी प्रणालीमध्ये वक्ता देखील परिषदेद्वारे निवडला जातो.
पूर्ण वाचा →