नवीन प्रश्न

राष्ट्रीय विकास परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? open

राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 1952 मध्ये भारत सरकारच्या कार्यकारी ठरावाद्वारे करण्यात आली. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या शिफारशीनंतर NDC ची स्थापना करण्यात आली. त्यामुळे विधान ३ बरोबर नाही. ही घटनात्मक संस्था नाही किंवा पूर्वीच्या नियोजन आयोगासारखी वैधानिक संस्था नाही

पूर्ण वाचा →

खालीलपैकी भारतातील राष्ट्रीय विकास परिषदेचे मुख्य कार्य कोणते आहे? open

(१) वेळो-वेळी राष्ट्रीय योजनांचा आढावा घेणे; (२) राष्ट्रीय विकासावर परिणाम करणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांचा विचार करणे; (३) राष्ट्रीय योजनेची उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात यासंबंधी शिफारशी करणे; (४) जनतेचा प्रत्यक्ष सहभाग आणि सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न करणे; (५) कारभारविषयक सेवांची

पूर्ण वाचा →

राष्ट्रीय विकास परिषद अजूनही अस्तित्वात आहे का? open

राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये पंतप्रधान (अध्यक्ष म्हणून मानले जाणारे), केंद्रीय कॅबिनेट मंत्री, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आणि NITI आयोगाच्या सदस्यांचा समावेश असतो. राज्याचे राज्यपाल हे राष्ट्रीय विकास परिषदेचे सदस्य मानले जात नाहीत.

पूर्ण वाचा →

राष्ट्रीय विकास म्हणजे काय? open

भारतातील पंचवार्षिक योजना यशस्वीपणे पार पडाव्यात यांसाठी साहाय्यभूत होणारी, नियोजन आयोग आणि राज्य सरकारे यांमध्ये समन्वय साधू पाहणारी महत्त्वाची संस्था. घटनेनुसार भारत हे संघराज्य असल्यामुळे नियोजन आयोग आणि राज्ये यांमध्ये परस्पर-सहकार्य असणे जरूरीचे आहे.

पूर्ण वाचा →

मराठवाडा विकास परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? open

मराठवाडा विकास मंडळाची स्थापना ३० एप्रिल १९९४ रोजी झाली. मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांनी दि. ५ सप्टेंबर २०११ रोजी सुधारित राजपत्र निर्गमित केले.

पूर्ण वाचा →