नवीन प्रश्न
भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची पहिली परिगणना विख्यात नेते आणि अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नवरोजी यांनी १८७६ मध्ये १८६७-६८ या वर्षासाठी केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न (Gross domestic product) २०२२ नुसार ८५४.७ अब्ज डॉलर एवढे आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi अर्थशास्त्रीय भाषेत राष्ट्रीय उत्पन्न विविध स्रोतांमधून येते. त्यामध्ये वेतन, व्याज, नफा अशा गोष्टींचा समावेश होतो. काही प्रकारच्या उत्पन्नात कष्ट करावे लागतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi राष्ट्रीय उत्पन्न हे एका वर्षात देशाच्या रहिवाशांनी देशांतर्गत सीमेच्या आत किंवा बाहेर उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांच्या मूल्याची बेरीज आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 69 views🌐 marathi राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे हेच या संस्थेचे प्रमुख कार्य आहे. CSO मार्फत स्थिर किमतींना राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यासाठी एखादे वर्ष आधारभूत वर्ष म्हणून गृहित धरले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi देशाच्या सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू, सेवा आणि कमवलेले उत्पन्न GDP मध्ये मोजले जाते. GDP मुळे एखाद्या देशाची अंतर्गत शक्ती कळते, अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते. GDP मोजण्यासाठी भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi देशाच्या सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू, सेवा आणि कमवलेले उत्पन्न GDP मध्ये मोजले जाते. GDP मुळे एखाद्या देशाची अंतर्गत शक्ती कळते, अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते. GDP मोजण्यासाठी भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi निकर्स" हा पुरुषांच्या अंडरवियरचा देखील संदर्भ घेऊ शकतो, तर पॅन्टीज हा शब्द सामान्यतः फक्त महिला अंडरवियरचा संदर्भ घेतो. ऑस्ट्रेलियामध्ये, पुरुषांच्या अंडरपँट्सला "अंडी" म्हणून संबोधले जाते, जरी हा शब्द पॅन्टीजचा देखील संदर्भ घेऊ शकतो .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi 19 एप्रिल 1770: ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा दिसला. एन्कोरेजच्या शोधात एन्डेव्हर उत्तरेकडे निघाले जेथे पुरवठा केला जाऊ शकतो. 29 एप्रिल 1770 : बोटनी बे येथे पहिले लँडिंग करण्यात आले.
पूर्ण वाचा →