नवीन प्रश्न
भारताचा इतिहास सिंधू संस्कृतीच्या (IVC) जन्मापासून सुरू होतो, ज्याला हडप्पा संस्कृती म्हणूनही ओळखले जाते. प्रा. दयाराम सहानी हे हडप्पा संस्कृतीचे संस्थापक होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi इ. स. १९२०च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi नगररचना नगर रचना हे सिंधू संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, प्रचंड इमारती, स्नानगृहे, धान्याची कोठारे,जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi ग्रेट बाथ, मोहेंजोदारो, पाकिस्तान येथील प्राचीन वास्तू, सिंधू संस्कृतीचे अवशेष असलेले पुरातत्व स्थळ. ग्रेट बाथ 3 रा सहस्राब्दी ईसापूर्व आहे आणि असे मानले जाते की ते धार्मिक आंघोळीसाठी वापरले गेले होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi सर्वात जुना टप्पा 4000 BC चा आहे, तो रेहमान ढेरीच्या अर्ली-हडप्पा साइटपेक्षा जुना आहे जो 3300 BC चा आहे. या संस्कृतीचे सर्वात जुने ठिकाण हरियाणातील कुणाल (4000 BCE) आहे जे रेहमान ढेरी (3300 BCE) पेक्षा जुने आहे. प्रकार साइट, या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi नगररचना नगर रचना हे सिंधू संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, प्रचंड इमारती, स्नानगृहे, धान्याची कोठारे,जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi नगररचना नगर रचना हे सिंधू संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, प्रचंड इमारती, स्नानगृहे, धान्याची कोठारे,जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi नगररचना नगर रचना हे सिंधू संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, प्रचंड इमारती, स्नानगृहे, धान्याची कोठारे,जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी १९२१ मध्ये उजेडात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले, त्यात सिंधू संस्कृतीचे ताम्रपाषाणयुगीन स्वरुप स्पष्ट झाले. राखालदास बॅनर्जी यांनी मोहें-जो-दडोचा शोध लावला (१९२२).
पूर्ण वाचा →या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi