प्राथमिक आणि दुय्यम, असे समूहाचे दोन प्रकार काही अभ्यासकांनी मानलेले आहेत. काही समूह-उदा., कुटुंब-व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव टाकीत असतात. कुटुंबात व्यक्तींचा परस्परांशी सततचा, निकटचा आणि समोरासमोर असा संबंध येत असतो. अशा समूहांना 'प्राथमिक' म्हटले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi पुणे हे आहे. पुणे येथे राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 131 views🌐 marathi पोलीस उपअधीक्षक (DSP): तीन तारे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात 12 पोलीस आयुक्तालये व 34 जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi लॅप्सचा सिद्धांत अस्तित्वात आल्यानंतर आता भारतीय राज्यकर्त्यांना पुढील वैशिष्ट्यांचा सामना करावा लागला. या सिद्धांतानुसार, ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष (जमीनदार म्हणून) नियंत्रणाखाली असलेले कोणतेही रियासत, शासकाने कायदेशीर पुरुष वारस निर्माण न केल्यास, कंपनीला जोडले जाईल.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi 19व्या शतकाच्या सुरुवातीस, मुंबई हे पश्चिमेकडील ब्रिटिश व्यापाराचे एक मोठे केंद्र म्हणून उदयास आले होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi