नवीन प्रश्न

समाजशास्त्रात कुटुंब संस्था म्हणजे काय? open

कुटुंब : एक पायाभूत समाजसंस्था : कुटुंब ही समाजशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्या दृष्टीने एक मूलभूत महत्त्वाची संस्था आहे. समाजसंस्था या दृष्टीने तिचे इतिहासातून चालत आलेले सातत्य सामान्य माणसांना इतके प्रभावी वाटते, की बऱ्याच वेळा कुटुंब हे नैसर्गिक आहे, माणसांची एक

पूर्ण वाचा →

संघटित समाज म्हणजे काय? open

संघटन म्हणजे समाजातील माणसांचा समूह बनविणे. सामाजिक जीवन सुरळित चालविण्यामागे दोन मूलभूत तत्त्वे दडलेली आहेत. संघटनात्मक जीवन जगणे, हे त्यातील प्रमुख तत्त्व होय. तसेच परस्परसंबंधांची आणि विचारांची देवाणघेवाण हे दुसरे तत्त्व होय.

पूर्ण वाचा →

लोकांच्या समूहाच्या सामाजिक संस्थेला कोणते शब्द सूचित करतात? open

समाजशास्त्रज्ञ " समाज " या संकल्पनेची व्याख्या करतात, संवाद साधणार्‍या व्यक्तींचा समूह जो समान प्रदेश सामायिक करतो आणि समान संस्कृतीत सहभागी होतो.

पूर्ण वाचा →

सामाजिक संघटनेची संकल्पना काय आहे? open

2) सामाजिक समूह म्हणजे अषा व्यक्तीच्या समुह आहे कि ज्यांना आपल्या सदस्यात्वांची आणि संबंधांची जाणिव असते. 3) जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती ज्या बÚयाच कालावधी करता परस्परांषी संबंधीत असतात व समान ध्येय प्राप्तीसाठी एकत्रितपणे कार्य करतात त्याला सामाजिक समूह असे

पूर्ण वाचा →