नवीन प्रश्न

भारतात न्यायमंडळ स्वतंत्र आहे का? open

न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी संविधानाने केलेल्या तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत. 1) न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी संविधानाने स्पष्ट केल्या आहेत: i) राष्ट्रपतींच्या मते, ती व्यक्ती निष्णात कायदेतज्ज्ञ असावी. म्हणजे तिचा कायद्याचा सखोल अभ्यास असावा.

पूर्ण वाचा →

अर्थव्यवस्था म्हणजे काय एका वाक्यात उत्तर लिहा? open

अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो.

पूर्ण वाचा →

वस्तूंच्या किंमतीत होणारी वाढ म्हणजे काय? open

एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या किंमत पातळीवर होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे चलनवाढ होय. चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात,म्हणून 'चलनवाढ' किंवा 'महागाई ' हे शब्द एकमेकांना आलटून पालटून त्या त्या परिस्थिती अनुसार वापरले जातात.

पूर्ण वाचा →

आर्थिक वाढीचा देशावर कसा परिणाम होतो? open

अर्थशास्त्रज्ञ सामान्यतः सहमत आहेत की आर्थिक विकास आणि वाढ चार घटकांनी प्रभावित आहे: मानवी संसाधने, भौतिक भांडवल, नैसर्गिक संसाधने आणि तंत्रज्ञान . उच्च विकसित देशांमध्ये या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारी सरकारे आहेत.

पूर्ण वाचा →