नवीन प्रश्न

पंतप्रधान होण्यासाठी किती वय लागते? open

जर तो लोकसभेचा सदस्य असेल तर त्याचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे आणि जर तो राज्यसभेचा सदस्य असेल तर त्याचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे. भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारी कार्यालयात किंवा कोणत्याही सरकारच्या नियंत्रणानुसार कोणत्याही स्थानिक

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील पहिली महिला शालेय शिक्षण मंत्री कोण? open

वर्षा एकनाथ गायकवाड ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. २०१९ साली त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री झाल्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.

पूर्ण वाचा →

भारताच्या पंतप्रधानाची नियुक्ती कशी केली जाते? open

ह्या निवडणुकांमध्ये लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला भारताचे विद्यमान राष्ट्रपती सरकार स्थापनेचे आमंत्रण देतात. ह्या राजकीय पक्षामधील प्रमुख नेत्याची पक्षातर्फे पंतप्रधान म्हणून निवड केली जाते.

पूर्ण वाचा →

भारतात पंतप्रधान कसे निवडले जातात? open

भारतामध्ये साधारणपणे दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुका घेतल्या जातात. ह्या निवडणुकांमध्ये लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला भारताचे विद्यमान राष्ट्रपती सरकार स्थापनेचे आमंत्रण देतात. ह्या राजकीय पक्षामधील प्रमुख नेत्याची पक्षातर्फे पंतप्रधान म्हणून निवड केली जाते.

पूर्ण वाचा →

स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण? open

15 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झालेल्या जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात राजकुमारी अमृत कौर या एकमेव महिला कॅबिनेट मंत्री होत्या.

पूर्ण वाचा →

भारतातील पहिली महिला कॅबिनेट मंत्री कोण होती? open

15 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झालेल्या जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात राजकुमारी अमृत कौर या एकमेव महिला कॅबिनेट मंत्री होत्या.

पूर्ण वाचा →