नवीन प्रश्न
भूकंप, महापूर, चक्रीवादळ अतिवृष्टि ह्या सर्व घटना नैसर्गिक आपत्तीमध्येच मोडणाऱ्या आहेत. अशा आपत्तीमध्ये होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी महाराष्ट्र आपत्ती जोखीम व्यवस्थापना अंतर्गत विभागीय व जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi हे एक असुरक्षित समाजाच्या प्रदर्शनासह धोक्याचे संयोजन आहे ज्यामुळे आपत्ती येते. अपुरे बांधकाम नियम, लोकांचे दुर्लक्ष, असमानता, संसाधनांचे अतिशोषण, अत्यंत शहरी विस्तार आणि हवामान बदल यामुळे नैसर्गिक आपत्ती वाढू शकते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi भूकंप, महापूर, चक्रीवादळ अतिवृष्टि ह्या सर्व घटना नैसर्गिक आपत्तीमध्येच मोडणाऱ्या आहेत. अशा आपत्तीमध्ये होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी महाराष्ट्र आपत्ती जोखीम व्यवस्थापना अंतर्गत विभागीय व जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi
प्रतिसाद कृतींमध्ये आपत्कालीन ऑपरेशन केंद्र सक्रिय करणे, धोक्यात आलेल्या लोकसंख्येला बाहेर काढणे, आश्रयस्थान उघडणे आणि सामूहिक काळजी, आपत्कालीन बचाव आणि वैद्यकीय सेवा, अग्निशमन आणि शहरी शोध आणि बचाव यांचा समावेश असू शकतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi आपत्ती व्यवस्थापन हे कोणत्याही आपत्तीच्या वेळी शक्य तितके जीव वाचवण्यासाठी राबवले जाणारे धोरण आणि कृती आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi निसर्गाने किंवा मानवाने निर्माण केलेल्या संकटाचा समाज किंवा पर्यावरणावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांवर शास्त्रीय दृष्ट्या योग्य उपाययोजना करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. मानव आणि आपत्ती यांचा संबंध अनादिकाळापासून असून त्यामुळेच मानवी जीवनात प्रचंड प्रमाणात स्थित्यंतरे घडून आलीत आणि भविष्यातही येतील.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi आपत्ती म्हणजे काय
मित्रांनो, आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे आपल्या राष्ट्राच्या आणि समाजाची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि आर्थिक हानी तसेच सामाजिक हानी होत असते. त्याचबरोबर राष्ट्रावर किंवा समाजावर या पद्धतीचे खूपच दूरगामी परिणाम होत असतात. अशा संकटाला आपत्ती असे बोलले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi निसर्गाने किंवा मानवाने निर्माण केलेल्या संकटाचा समाज किंवा पर्यावरणावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांवर शास्त्रीय दृष्ट्या योग्य उपाययोजना करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. मानव आणि आपत्ती यांचा संबंध अनादिकाळापासून असून त्यामुळेच मानवी जीवनात प्रचंड प्रमाणात स्थित्यंतरे घडून आलीत आणि भविष्यातही येतील.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा (DDMP) हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्गदर्शक आहे, म्हणजे शमन, तयारी, प्रतिसाद आणि पुनर्प्राप्ती . ही योजना मानव, मालमत्ता आणि पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने आपत्तींना निकडीच्या भावनेने प्रतिसाद देण्यासाठी तयार करणे आवश्यक आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi