नवीन प्रश्न
अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते.
(i) व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटनांशी संबंधीत असते. यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला.
(ii) मासिक उत्पन्नातून तुमचे उत्पन्न व होणारा खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासाठी गरजांच्या तीव्रतेनुसार क्रमवारी लावता येते. अधिक महत्त्वाच्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो. अर्थव्यवस्था (घरगुती व्यवस्थापन, प्रशासन, वितरण आणि वाटप')
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi अठरा महिने ते सात वर्षापर्यंत चा मध्यम कालीन वित्तपुरवठा. पंचवीस वर्षापर्यंतच्या दीर्घकालीन वित्तपुरवठा.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi दीर्घकालीन कर्ज म्हणजे काय?
दीर्घकालीन कर्ज निधी हा एक प्रकारचा कर्ज आहेम्युच्युअल फंड जे कॉर्पोरेटमध्ये गुंतवणूक करतातबंध आणि सरकारी सिक्युरिटीज (जी-सेक) ज्यांचा दीर्घकालीन परिपक्वता कालावधी आहे. या फंडांची सरासरी परिपक्वता 3 वर्षांपेक्षा जास्त असते.
दीर्घकालीन बाँड फंडात गुंतवणूक कशी करावी?
गुंतवणूकदार
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi विपणन म्हणजे काय?
विपणन : (मार्केटिंग). वस्तू व सेवा यांच्या उत्पादनापासून किंवा निर्मितीपासून ते त्यांच्या उपभोगापर्यंत त्यांना प्रवाहित करण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या भिन्नभिन्न परंतु एकीकृत व्यावसायिक क्रिया. ‘विपणन’ या संकल्पनेचा अर्थ विपनन कार्याशी संबंधित घटकांना वेगवेगळ्या प्रकारे अभिप्रेत असतो. विपणन म्हणजे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 83 views🌐 marathi औद्योगिक क्रांतीममुळे आर्थिक व्यवस्थेत अनेक मूलभूत स्वरूपाचे व दूरगामी परिणाम करणारे बदल घडून आले. संपूर्णपणे बदललेले उत्पादनाचे तंत्र, उत्पादनात यंत्रांचा केला जाणारा जास्तीत जास्त वापर, मोठ्या प्रमाणावर केले जाणारे मागणीपूर्व उत्पादन, उत्पादक व ग्राहक ह्यांच्यामधील प्रत्यक्ष संपर्काचा अभाव, ग्राहकांच्या गरजा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi अजय त्यागी हे सध्या सेबीचे चेअरमन आहेत. श्री जी महालिंगम , श्रीमती माधबी पुरी बूच ,श्री एसके मोहंती ,श्री अनंत बरुआ हे सध्या पूर्णवेळ सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi बाजाराचे घटक
भांडवलाची देवघेव करणाऱ्या ज्या संस्था भांडवल बाजारात असतात, त्यांत प्रामुख्याने बँका, पतपेढया, व्यापारी पेढया, विमा कंपन्या, शेअर बाजार, युनिट ट्रस्ट, गुंतवणूक न्यास इत्यादींचा समावेश होतो. त्यांच्या जोडीला इतरही अनेक भांडवली देवघेव करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था असतात. भारतात भांडवली देवघेव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi नाणेबाजार : अल्पमुदतीने भांडवल देणारे व घेणारे यांच्यातील व्यवहारांचा बाजार. ह्यात व्यापारी बँका, देशी पेढ्या व इतर अल्पमुदती भांडवल देणाऱ्या संस्थांचा आणि हुंडीबाजारातील दलाल, वायदेबाजारातील ग्राहक आणि विक्रेते, बँका व सरकार इ. अल्पमुदती भांडवल घेणाऱ्या लोकांचा व संस्थांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi नाणेबाजार : अल्पमुदतीने भांडवल देणारे व घेणारे यांच्यातील व्यवहारांचा बाजार. ह्यात व्यापारी बँका, देशी पेढ्या व इतर अल्पमुदती भांडवल देणाऱ्या संस्थांचा आणि हुंडीबाजारातील दलाल, वायदेबाजारातील ग्राहक आणि विक्रेते, बँका व सरकार इ. अल्पमुदती भांडवल घेणाऱ्या लोकांचा व संस्थांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi