नवीन प्रश्न
डिजिटल साक्षरता म्हणजे इंटरनेट वापरणे आणि डिजिटल जगाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक अशा कौशल्यांचा समूह होय. मुद्रण माध्यमाची व्याप्ती हळूहळू कमी होत चालली आहे आणि ऑनलाइन उपलब्ध माहितीची व्याप्ती व्यापक होत चालली आहे, ऑनलाइन उपलब्ध माहिती समजण्यासाठी डिजिटल साक्षरता आवश्यक आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi डिजिटल साक्षरता म्हणजे इंटरनेट वापरणे आणि डिजिटल जगाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक अशा कौशल्यांचा समूह होय. मुद्रण माध्यमाची व्याप्ती हळूहळू कमी होत चालली आहे आणि ऑनलाइन उपलब्ध माहितीची व्याप्ती व्यापक होत चालली आहे, ऑनलाइन उपलब्ध माहिती समजण्यासाठी डिजिटल साक्षरता आवश्यक आहे.
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi 9,872,271 पुरुष आणि 8,522,641 महिला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi सन २०११ च्या जनगणनेनुसार,महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ३६५ प्रति चौरस किमी इतकी झाली आहे.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi २०१६ साली ब्राझीलमधील साक्षरतेचे प्रमाण __98.2
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi मीडिया साक्षरता ही साक्षरतेची एक विस्तारित संकल्पना आहे ज्यामध्ये मीडिया संदेशांमध्ये प्रवेश करण्याची आणि त्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता तसेच माहिती आणि संप्रेषणाची शक्ती वापरून तयार करणे, प्रतिबिंबित करणे आणि कृती करणे समाविष्ट आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi साक्षरतेत दहा वर्षात ९.२१% इतकी वाढ झाली, एकूण साक्षरता ७४.०४% पर्यंत वाढली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi 2011 नुसार साक्षरतेचे सरासरी प्रमाण 89.52 टक्के इतके होते. 2001 च्या जनगणनेत हे प्रमाण 84.03 टक्के इतके होते. यात पुरुष साक्षरतेचे प्रमाण 93.76 टक्के आणि स्त्रि साक्षरतेचे प्रमाण 85.07 टक्के इतके होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68°7'33'' पूर्व ते 97°24'47''पूर्व इतका आहे, त्यानुसार भारताचा रेखावृत्तीय विस्तार29°17'14" इतका आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi जिल्ह्यात २ महानगरपालिका, १३ नगरपालिका, ३ कटक मंडळे, १४ तालुके, १३ पंचायत समित्या, ८ महसूल उपविभाग, १४७८ गावे आणि १४०७ ग्रामपंचायती आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे, बारामती, मावळ व शिरूर असे ४ लोकसभा मतदारसंघ आणि २१ विधानसभा मतदार संघ आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 73 views🌐 marathi