नवीन प्रश्न

सूर्याच्या दृश्यमान पृष्ठभागाच्या केल्विनमधील तापमान किती असते? open

सूर्य प्रामुख्याने हायड्रोजन व हिलीयम ह्या वायूंचा बनलेला आहे. प्रत्येक सेकंदाला हजारो टन हायड्रोजन वायू जळून त्याचे हिलीयम वायूमध्ये रुपांतर होते. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ६००० अंश सेल्सिअस व गाभ्याचे १, ६०, ००० अंश सेल्सिअस इतके आहे.

पूर्ण वाचा →

सूर्याचा पृष्ठभाग कसा असतो? open

सूर्याचा पृष्ठभाग मधमाशीच्या पोळ्या प्रमाणे आहे. या पोळ्याला जसे खड्डे असतात तशाच पद्धतीचे हे खड्डे आहेत. विशेष म्हणजे एक खड्डा शेकडो किलोमीटर अंतर दूरवर पसरला आहे. इतका सूर्याच्या पृष्ठभागाचा एक खड्डा पृथ्वीवरील एका एका देशांपेक्षाही मोठा आहे.

पूर्ण वाचा →