नवीन प्रश्न
पृथ्वीचे वातावरण हा पृथ्वीच्या पृष्ठभागालगत तिच्या गुरुत्वाकर्षणामुळे लपेटून असलेला वायूंचा थर आहे. यावातावरणात नायट्रोजन (७८.00 %), ऑक्सिजन (२१ %), आरगॉन (०.९ टक्के%), कार्बन डायऑक्साईड (०.०3%), आर्द्रता इतर वायु व घटक ०.०७ इत्यादी घटकांचा समावेश आहे.पृथ्वीच्या कवचातील तीन सर्वात मुबलक घटक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi पृथ्वीच्या वातावरणात पाच प्रमुख आणि अनेक दुय्यम स्तर आहेत. सर्वात कमी ते सर्वोच्च, प्रमुख स्तर म्हणजे ट्रोपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, मेसोस्फियर, थर्मोस्फियर आणि एक्सोस्फियर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi यावातावरणात नायट्रोजन (७८.00 %), ऑक्सिजन (२१ %), आरगॉन (०.९ टक्के%), कार्बन डायऑक्साईड (०.०3%), आर्द्रता इतर वायु व घटक ०.०७ इत्यादी घटकांचा समावेश आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi पृथ्वीच्या परस्परावलंबी भौतिक प्रणालीतील मुख्य घटकांपैकी एक म्हणजे वातावरण. वातावरण हे ग्रह किंवा इतर खगोलीय पिंडाच्या सभोवतालच्या वायूंच्या थरांनी बनलेले असते. पृथ्वीचे वातावरण सुमारे 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन आणि एक टक्का इतर वायूंनी बनलेले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi पृथ्वीचे वातावरण सुमारे 78 टक्के नायट्रोजन, 21 टक्के ऑक्सिजन, 0.9 टक्के आर्गॉन आणि 0.1 टक्के इतर वायूंनी बनलेले आहे. कार्बन डाय ऑक्साईड, मिथेन, पाण्याची वाफ आणि निऑन हे इतर काही वायू आहेत जे उर्वरित 0.1 टक्के बनवतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ६ घटक राज्यात द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात असून तेथे विधान परिषद अस्तित्वात आहेत. बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi एखाद्या क्षेत्रातील अशा निवडणुकीसाठी ज्याला मतदान करण्यात येते तो उमेदवार असतो व जो मतपत्रिकेद्वारे अथवा ठरवून दिलेल्या पद्धतीद्वारे मतदान करतो तो मतदार म्हणून ओळखण्यात येतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 60 views🌐 marathi