कोल्हापूर शहराची लोकसंख्या किती आहे?
कोल्हापूर जिल्हा लोकसंख्या
-एकूण ३८,७४,०१५ (२०११)
कोल्हापूर जिल्हा लोकसंख्या
-एकूण ३८,७४,०१५ (२०११)
त्यामुळे त्याला कलापुर असे संबोधले जायचे. त्यामुळे कलापूर् वरून कोल्हापूर झाले. त्या आधी करवीर असे नाव होते.
पूर्ण वाचा →टिळकांनी कॉंग्रेसचे वर्णन खुशामत करणार्यांची कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे अधिवेशन म्हणजे सुट्टीचा मनोरंजन म्हणून तर लजपत राय यांनी कॉंग्रेसला सुशिक्षित भारतीयांचा वार्षिक राष्ट्रीय सण असे संबोधले.
पूर्ण वाचा →सुशिक्षित भारतीयांसाठी सरकारमध्ये मोठा वाटा मिळवणे आणि सुशिक्षित भारतीय आणि ब्रिटीश राज यांच्यात नागरी आणि राजकीय संवादासाठी एक व्यासपीठ तयार करणे हा त्याचा उद्देश होता.
पूर्ण वाचा →भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली बैठक 1885 मध्ये एओ ह्यूम यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत भरवण्यात आली होती.
पूर्ण वाचा →वोमेश चंद्र बोनर्जी
पूर्ण वाचा →२९ डिसेंबर १९१६ लखनऊ अधिवेशन मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी तर ३१ डिसेंबर १९१६ला अखिल भारतीय मुस्लिम लीगला यांनी करार केला.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →मात्र पुण्यात कॉलराची साथ सुरू असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत घेतले गेले
पूर्ण वाचा →भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे १९१६ चे लखनौ अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरले कारण त्यामुळे अतिरेक्यांना काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश मिळाला .
पूर्ण वाचा →