प्रश्नांची यादी

जीवशास्त्रात जीवनाची व्याख्या काय आहे? open

जीवशास्त्र (जीव - प्राणी , शास्त्र - वैज्ञानिक अभ्यास) या ही विज्ञान विषयाची एक शाखा आहे. यात प्राणी, कीटक,पशू ,पक्षी यांचा अभ्यास केला जातो.

पूर्ण वाचा →

संविधान सभेत किती समित्या आहेत? open

समित्या संविधान सभेने संविधान बनवण्याच्या वेगवेगळ्या कामांसाठी एकूण २२ समित्या नेमल्या होत्या. यापैकी आठ प्रमुख समित्या आणि इतर उपसमित्या होत्या.

पूर्ण वाचा →

प्रस्तावना कधी स्वीकारली गेली? open

प्रस्तावना उद्दिष्ट ठरावावर आधारित आहे, जो 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत मांडला होता, जो 22 जानेवारी 1947 रोजी स्वीकारला गेला

पूर्ण वाचा →

घटनादुरुस्ती हा कायदा आहे का? open

घटना दुरुस्ती व मूलभूत हक्क –
न्यायालयाने कलम १३ मधील कायदा या शब्दाला ही मर्यादा घातली व कायदा याचा अर्थ केवळ साधारण कायदे असा होतो. घटनादुरुस्ती कायदा असा होत नाही असे सांगितले.

पूर्ण वाचा →

सर्वात अलीकडील दुरुस्ती काय आहे? open

२०१८ सालापर्यंत यात एकूण १०४ दुरुस्त्या झाल्या आहेत. सर्वात पहिली दुरुस्ती संविधान अंमलात आल्याच्या केवळ दुसऱ्याच वर्षी १९५१ साली झाली होती. भारतीय संविधान दुरुस्तीचे विधेयक (बिल) केवळ संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते; परंतु राज्य विधानसभेत मांडता येत नाही. केंद्र सरकार वा कोणीही खासदार हा प्रस्ताव मांडू शकतो.

पूर्ण वाचा →

भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली आहेत? open

आयरिश संविधान . भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आयरिश राज्यघटनेतून घेण्यात आली आहेत.

पूर्ण वाचा →

भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणे सदस्यांसाठी आव्हानात्मक का होते? open

भारतासारख्या विशाल देशासाठी संविधान बनवणे ही सोपी गोष्ट नव्हती . फाळणीतून देशाचा जन्म झाला. संस्थानांचा प्रश्न ब्रिटिशांनी अनिर्णित सोडला होता. देशाच्या वर्तमान आणि भविष्याची चिंता होती.

पूर्ण वाचा →

भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? open

सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना होय. प्रस्तावना म्हणजे राज्यघटनेचा परिचय किंवा प्रस्तावना होय. प्रस्तावना राज्यघटनेच्या निर्मात्यांचे मत आणि उद्दीष्टे जाहीर करते.

पूर्ण वाचा →