प्रश्नांची यादी

अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता म्हणजे काय? open

त्यात अन्नधान्य उत्पादनासाठी आवश्यक संसाधने मुबलक प्रमाणात आहेत . आपल्या देशातील अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी या संसाधनांचा पुरेपूर वापर करणे आवश्यक आहे.

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्यानंतर भारताने अन्नधान्यात स्वयंपूर्ण होण्याचे ध्येय ठेवले आहे असे कसे म्हणता येईल? open

- स्वातंत्र्यानंतर अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी अनेक उपाय योजण्यात आले. भारताने गव्हाचे उत्पादन वाढविण्यासाठी 'हरित क्रांती' सारखा कृषी क्षेत्रात नवा दृष्टिकोन स्वीकारला . गव्हाच्या यशाची प्रतिकृती नंतर भातामध्ये केली जात असे.

पूर्ण वाचा →

भारतातील लाल क्रांती म्हणजे काय? open

लाल क्रांती :
लाल क्रांती म्हणजे यामध्ये टोमॅटोचा उत्पादन केला जातो. तसेच शेळी मेंढी यांच्या उत्पादनात सुद्धा वाढ केला जातो त्यास लाल क्रांती असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

क्रांतीचे प्रकार कोणते आहेत? open

सहा मध्ये (1) जॅकेरीज, (2) सहस्राब्दी बंड, (3) अराजकतावादी बंडखोरी, (4) जेकोबिन-कम्युनिस्ट क्रांती, (5) coups d'etat आणि (6) सैन्यीकृत सामूहिक बंडांचा समावेश आहे. त्यांच्याबद्दलचे वाचन तुम्हाला क्रांती का घडते, काही यशस्वी का होतात आणि बहुतेक अपयशी का होतात हे समजण्यास मदत करेल.

पूर्ण वाचा →

श्वेतक्रांती इयत्ता 10वी म्हणजे काय? open

श्वेत क्रांती म्हणजे दुधाचे उत्पादन बाढवण्यास्तही केलीली वाटचाल.. डॉ. वर्गीस कुरियन यांना या क्रांतीचे जनक मानल्या जाते. १३ जानेवारी १९७० रोजी या क्रांतीची सुरुवात झाली..

पूर्ण वाचा →

हरित क्रांतीची सुरुवात कशी झाली? open

हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचे नाव नजरेसमोर येतो. पुणे येथील शनिवारवाडा येेथील जाहीर सभेत "जर या दोन वर्षात राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले नाही, तर या शनिवारवाडा समोर मी जाहिर फाशी घेईन" अशी भिष्मप्रतिज्ञा केली. आणि अल्पावधीतच त्यांनी हरितक्रांती घडवून आणली.

पूर्ण वाचा →

हरितक्रांती काय होती भारतातील अन्न संकट कसे सोडवले? open

हरितक्रांतीमुळे भारतातील अन्न संकटाला पुढील मार्गांनी मदत झाली: पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी पिकांच्या उच्च-उत्पादक वाणांचा वापर केला गेला. शेतीचे नुकसान कमी करण्यासाठी प्रभावी खते आणि इतर रसायनांचा वापर. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी अद्ययावत कृषी अवजारे आणि यंत्रांचा वापर.

पूर्ण वाचा →