भारतातील मेनी जिल्हा कसा आहे?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे. राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →गुजरातमध्ये आढळतात जेथे अशा 120 पेक्षा जास्त विहिरी आढळतात. स्टेपवेलचा उगम धोलाविरा आणि मोहेंजोदारो यांसारख्या सिंधू संस्कृतीतील शहरांमधील जलाशयांमध्ये आढळू शकतो.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी चार प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते. ते म्हणजे कोकण प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग. आता यात वाढ झाली असून 2022 पर्यंत महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत
पूर्ण वाचा →भारताच्या गुजरात राज्यात ३३ जिल्हे आहेत.
पूर्ण वाचा →1877 मध्ये नागपूर एम्प्रेस मिलमध्ये वेतनवाढीच्या मागणीसाठी कामगारांनी संप पुकारला. 1882 ते 1890 या काळात मुंबई आणि मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये 25 महत्त्वाचे संप संघर्ष झाले. 1881 मध्ये, घुसुरी (बंगाल) येथील ज्यूट कामगारांनी दोन वेळा वेतन कपातीच्या विरोधात संप केला.
पूर्ण वाचा →२३ सप्टेंबर १८८४ रोजी परळच्या सुपारीबाग येथे गिरणी कामगारांची पहिली ऐतिहासिक सभा झाली. ४ हजार कामगारांच्या या सभेत लोखंडे यांनी कामगारांसाठी साप्ताहिक सुट्टीची मागणी केली. महिन्याच्या १५ तारखेला पगार व्हावा, कामावरून काढण्याआधी १५ दिवसांची पूर्वसूचना द्यावी, फॅक्टरी कमिशनवर कामगार प्रतिनिधी असावेत, अशा मागण्या केल्या.
पूर्ण वाचा →रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे (१८४८-१८९७) हे भारतातील कामगार संघटना चळवळीचे जनक होते.
पूर्ण वाचा →कामगार वस्तीतच राहू लागले. नारायण मेघाजी यांनी भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिलहॅंड्स असोसिएशन २३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापन केली आणि समाजसेवेत स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले. नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतातील ट्रेड युनियन चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते.
पूर्ण वाचा →