प्रश्नांची यादी

हैफा बंदर कोणी विकत घेतले? open

हिडेनबर्गचा अहवाल समोर आल्यावर अदानी यांनी नुकतेच इस्रायलचे दुसरे सर्वात मोठे बंदर, हैफा विकत घेतले. यामध्ये इस्रायलचा गॅडोट ग्रुप त्याचा भागीदार आहे. त्याचप्रमाणे अबुधाबीची कंपनी इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे

पूर्ण वाचा →

गुजरात बंदराचे नाव काय आहे? open

कांडला हे बंदर गुजरात राज्यामध्ये कच्छच्या खाडीमध्ये असून येथे प्रामुख्याने तेलाची आयात होते. या बंदराचा विकास स्वातंत्र्यानंतर चालू झाला.

पूर्ण वाचा →

मुंद्रा हे प्रमुख बंदर का नाही? open

भारतातील तेरा प्रमुख बंदरे मोठ्या प्रमाणात कंटेनर आणि मालवाहतूक करतात. भारताच्या पश्चिम किनार्‍यावरील बंदरे कांडला, मंगलोर, मुंबई, मॉर्निगाव, जेएनपीटी आणि कोचीन आहेत. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे म्हणजे तुतीकोरीन, चेन्नई, विशाखापट्टणम, पारादीप, कोलकाता आणि एन्नोर.

पूर्ण वाचा →

पश्चिम घाटाची निर्मिती कशी झाली? open

पश्चिम घाट ही डोंगररांग दख्खनच्या पठारातील अंतर्गत घडामोडींमुळे निर्माण झालेली कड आहे. सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यामुळे सह्याद्रीची निर्मिती झाली असावी असे मानले जाते.

पूर्ण वाचा →

पश्चिम घाट कुठे आहे? open

पश्चिम घाटाची पर्वतरांग भारताच्या पश्चिमेकडे मुंबईच्या उत्तरेकडील ताप्ती नदीपासून भारताच्या दक्षिणेकडील टोकाशी तामिळनाडूपर्यंत पसरलेली आहे.

पूर्ण वाचा →