तुम्हाला कोरडवाहू बागायती म्हणायचे आहे का?
संपूर्णपणे पावसावर अवलंबून असलेल्या परिस्थितीत पिकांची वाढ होय.
पूर्ण वाचा →संपूर्णपणे पावसावर अवलंबून असलेल्या परिस्थितीत पिकांची वाढ होय.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात बागायती शेतीमध्ये ऊस, कापूस, गहू, हरभरा, भुईमूग, सुर्यफुल, सोयाबीन, भात, ज्वारी ही बागायती पिके घेतली जातात.
पूर्ण वाचा →ऊस हे आहे.
पूर्ण वाचा →हिवाळ्याच्या सुरुवातीला पेरणी होऊन वाढणाऱ्या पिकांना रब्बी पिके असे म्हटले जाते. रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यांमध्ये असतो. या हंगामात गहू, ज्वारी हरभरा, करडई, जवस यांसारख्या पिकांचा समावेश असतो.
पूर्ण वाचा →कोरडवाहू शेतीचे वैशिष्ट्य असे की छोट्या शेतीच्या तुकड्यांमध्ये एकाच वेळी चार-सहा पिके घेतली जातात. त्यात तृणधान्ये, डाळी, तेलबिया यांचा समावेश असतो. शेतीबरोबरच काही ना काही प्रमाणात कोंबडी, बकऱ्या-शेळ्या-मेंढ्यापालन किंवा मत्स्यशेतीही होते . त्या मानाने गायी, म्हशी, बैल अशी मोठी जनावरे कमी असतात.
पूर्ण वाचा →मातीची सुपीकता कमी
कोरडवाहू फक्त तहानलेले नाहीत, तर भुकेलेही आहेत. जमिनीची सुपीकता वाढवावी लागते, परंतु जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे रासायनिक खतांचा व्यापक वापर करण्यास मर्यादित वाव आहे.
शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्घा अस्तित्वात आले आहेत.
पूर्ण वाचा →शेत जमीन खरेदी करण्यासाठी आपल्या नावावर शेती असावी , असा सरकारी नियम आहे. मात्र तुम्हाला शेतजमीन विकत घ्यायची असल्यास , जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करून शेतकरी होण्याच्या परवाना घ्यावा लागतो. परवानगी नंतर शेतजमीन विकत घेतां येते.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →शिफ्टिंग कल्टिव्हेशनला भारतात ध्या, पेंडा, बेवार, नेवाड, झुम आणि पोडू अशी वेगवेगळी नावे आहेत.
पूर्ण वाचा →