प्रश्नांची यादी

देशाची फाळणी करणे म्हणजे काय? open

इंग्रज राजवटीतून भारत मुक्त झाला. मात्र, इंग्रजांनी ज्या भारतावर राज्य केलं त्याचे दोन तुकडे झाले म्हणजेच भारताची फाळणी झाली. एक भारत आणि दुसरा भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान. या पाकिस्तानचे पुढे आणखी दोन तुकडे झाले आणि पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेशची निर्मिती झाली.

पूर्ण वाचा →

कोणत्या खंडात सर्वाधिक देश आहेत? open

आग्नेयेला हिंद महासागर आणि पश्चिमेला अटलांटिक महासागर आहेत. मादागास्कर आणि इतर बेटांचे समुह मिळून खंडात एकूण ५६ सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत.

पूर्ण वाचा →

कोणत्या देशाची लोकसंख्या पहिल्या क्रमांकावर आहे? open

जगात सर्वाधिक लोकसंख्या चीनची आहे, त्यानंतर भारत, अमेरिका, इंडोनेशिया आणि पाकिस्तानचा क्रमांक लागतो. चौदा (14) देशांची लोकसंख्या 100 दशलक्षांपेक्षा जास्त आहे.

पूर्ण वाचा →

जगात किती देश आहे व त्यांची नावे? open

जगात एकूण 7 खंड आहेत, ज्यात 245 पेक्षा जास्त देश आहेत परंतु सध्या जगात 195 देश आहेत, त्यापैकी 193 देश संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य आहेत, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत, तर तैवान, पॅलेस्टाईन आणि होली सी समाविष्ट नाही.

पूर्ण वाचा →

केंद्रीय ग्राहक संरक्षण मंडळात एकूण सदस्य किती? open

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचावर (जिल्हा मंच) एक अध्यक्ष आणि दोन सदस्य असतात. जिल्हा न्यायाधीश किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश किंवा जिल्हा न्यायाधीश होण्याची अर्हता ज्या व्यक्तीकडे असेल, अशी व्यक्ती मंचाच्या अध्यक्षपदी नियुक्त केली जाते.

पूर्ण वाचा →