प्रश्नांची यादी

घन द्रव आणि वायू म्हणजे काय? open

घन, द्रव व आयनद्रायू (अतिशय मोठ्या प्रमाणात आयनीभवन – विद्युत भारित अणू, रेणू वा अणुगट म्हणजे आयन निर्माण होण्याची क्रिया – झालेला वायू) या द्रव्याच्या अन्य अवस्था असून घन व द्रव पदार्थांपेक्षा वायूचे गुणधर्म अगदी वेगळे असतात. सामान्य तापमान व दाबाच्या परिस्थितीत अकरा मूलद्रव्ये वायुरूपात आढळतात व ती अधातवीय आहेत.

पूर्ण वाचा →

सूर्यामध्ये कोणता वायू सर्वात जास्त असतो? open

सूर्याच्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे ७४% हायड्रोजन, २५% हेलियम व उर्वरित वस्तुमान हे अन्य जड मूलद्रव्यांपासून बनलेले आहे.

पूर्ण वाचा →

पृथ्वीच्या पृष्ठभागाचा बहुतेक भाग कशाने व्यापलेला आहे? open

पृथ्वीचा सु. ७१ टक्के पृष्ठभाग पाण्याने आणि उरलेला जमिनीने व्यापलेला आहे. जमिनीची अंटार्क्टिका, अमेरिका (उत्तर व दक्षिण), आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया व यूरोप या खंडांमध्ये आणि पाण्याची अंटार्क्टिक, अटलांटिक, आर्क्टिक, पॅसिफिक व हिंदी या महासागरांत विभागणी केली जाते.

पूर्ण वाचा →

पृथ्वीचा शेवटचा बिंदू कुठे आहे? open

पृथ्वीचा सर्वात लांब उत्तर भाग आहे. हा पृथ्वीचा तो बिंदू आहेजिथे नॉर्वेचा शेवट आहे. येथून जाणारा रस्ता हा जगातील शेवटचा रस्ता मानला जातो. त्याचे नाव 'ई-69' आहे, जे पृथ्वीच्या आणि नॉर्वेच्या टोकाला जोडते.

पूर्ण वाचा →

पृथ्वीच्या शेवटी काय आहे? open

सुमारे 7.5 अब्ज वर्षांत, तारा लाल राक्षस टप्प्यात प्रवेश केल्यानंतर आणि ग्रहाच्या वर्तमान कक्षेच्या पलीकडे विस्तारल्यानंतर सूर्याद्वारे शोषून घेणे

पूर्ण वाचा →

हरितगृह वायूंचा सर्वात मोठा वाटा कोणता आहे? open

पशुधनामुळं 14% हरितगृह वायूंची निर्मिती होते. त्यात मोठा वाटा हा गुराढोरांचा असतो. याचं प्रमाण कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचं आहारातील सेवन कमी करणं.

पूर्ण वाचा →