लीप ईयर मध्ये फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात?
ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात.
पूर्ण वाचा →ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात.
पूर्ण वाचा →पण खरंतर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365.25 दिवसांचा काळ लागतो. हा अधिकच्या पाव दिवसाचा फरक भरुन काढण्यासाठी प्रत्येक चार वर्षांनी एक अख्खा दिवस वर्षात मिळवला जातो. हा दिवस फेब्रुवारी महिन्यात मिळवला जातो. त्यामुळे या वर्षाला 'लीप इयर' असं म्हटलं जातं.
पूर्ण वाचा →2004 हे लीप वर्ष आहे
पूर्ण वाचा →किन राजवंशाचा पहिला सम्राट यिंग झेंग याने
पूर्ण वाचा →2022 मधील केवळ 3% वरून या वर्षी जगातील दुसऱ्या-सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेची वाढ 5.3% पर्यंत वाढण्यास मदत करण्यासाठी ग्राहक खर्च आणि पायाभूत सुविधांवरील मजबूत सरकारी खर्चात वाढ होण्याची अपेक्षा अर्थशास्त्रज्ञांना आहे. आशियातील व्यापक नफ्यामुळे चीन आणि हाँगकाँगमधील स्टॉक्स वाढले.
पूर्ण वाचा →युनाइटेड किंग्डम येथील लोकसंख्या ही ६.६ कोटी इतकी आहे. UK चे वार्षिक उत्पन्न हे £10.0 trillion इतके गणले गेले आहे. ह्या देशाची GDP 2.83 लाख करोड डॉलर इतकी असून जगातील ६ व्या क्रमांकाचा श्रीमंत देश होण्याचा मन UK ने पटकावला आहे.
पूर्ण वाचा →लक्झेंबर्ग सुमारे 650,000 लोकसंख्येसह, लक्झेंबर्ग आपली संपत्ती उत्तम गृहनिर्माण, आरोग्यसेवा आणि शिक्षण प्रदान करण्यासाठी वापरतो. 1. आयर्लंड Apple, Google आणि Pfizer सारख्या अनेक मोठ्या यूएस कंपन्यांनी 12.5% च्या कमी कॉर्पोरेट कर दराचा फायदा घेण्यासाठी त्यांचे आर्थिक निवासस्थान आयर्लंडमध्ये हलवले.
पूर्ण वाचा →2021 पर्यंत सर्वाधिक GDP असलेला युनायटेड स्टेट्स हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे. 17.734 ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपीसह चीन जगातील दुसरा सर्वात श्रीमंत देश आहे. दरडोई GDP द्वारे मोजले असता मोनॅको हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे
पूर्ण वाचा →भारत पाचव्या स्थानावर
या सर्व देशांमध्ये महिला अब्जाधीशांची संख्या ९ आहे. जगातील पाच पैकी ४ श्रीमंत महिला अमेरिकेतील आहेत. L'Oreal च्या फ्रेंकोइस बेटेनकोर्ट मेयर्स ८१.४९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्याच वेळी वॉलमार्टची एलिस वॉल्टन ६०.१६ अब्ज डाॅलर संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत
आज जर आपण अशा जगातील सर्वात श्रीमंत देशांची नावे जाणुन घेतली तर आपणास कतार हा देश जगातील सर्वात देशांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर असलेला दिसुन येतो. यानंतर जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत सिंगापुर,लक्झेमबर्ग,आयलँड,स्वीत्झर्लँड इत्यादी देशांचा नंबर लागताना आपणास दिसुन येतो
पूर्ण वाचा →