प्रश्नांची यादी

भारतीय राज्यघटनेत समवर्ती यादी सादर करण्याचे कारण काय आहे? open

समवर्ती यादीमध्ये केंद्र आणि राज्य या दोघांच्याही समान आवडीच्या विषयांचा समावेश आहे . या यादीत समाविष्ट असलेल्या विषयांवर संसद आणि राज्य विधानमंडळे कायदे करू शकतात.

पूर्ण वाचा →

चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे आणि साधने काय आहेत? open

चलनविषयक धोरण – उद्दिष्टे

1) विनिमय दर स्थिर राखणे.
2) आर्थिक स्थिरता प्रस्थापित करणे.
3) आर्थिक वाढ होण्यासाठी पैशाचा प्रवाह वाढवणे.
4) रोजगार वृद्धी करणे.
5) अर्थव्यवस्थेच्या तेजी-मंदीच्या चक्राचे दुष्परिणाम टाळणे.
6)

पूर्ण वाचा →

चलनविषयक धोरण म्हणजे काय त्याची उद्दिष्टे काय आहेत? open

चलनविषयक धोरण अशी प्रक्रिया आहे ज्याने देशातील आर्थिक प्राधिकरण जसे, सेंट्रल बँक किंवा चलन बोर्ड, चलनवाढ नियंत्रित करते. या प्रक्रियेचा वापर अनेकदा महागाई दर किंवा व्याज दर लक्ष्य करण्यासाठी वापरला जातो, ज्यायोगे महागाई दर आणि चलन स्थैर्य आटोक्यात राखता येते.

पूर्ण वाचा →

अमेरिकेचे परराष्ट्र धोरण काय आहे? open

अमेरिकेचे परराष्ट्रीय धोरण नेहमी वास्तववादावर आधारित असते. ज्याप्रमाणे भारत व इराणला अफगाणीस्तानचा विकास अभिप्रेत आहे, त्याचप्रमाणे अमेरिकेला अफगाणीस्तानात आर्थिक व राजकीय स्थैर्य अपेक्षीत आहे.

पूर्ण वाचा →