प्रश्नांची यादी

शेअर बाजार कसा काम करतो? open

शेअर दलाल हा त्याचे कमिशन काढून कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीचे शेअर खरेदी-विक्रीचे काम करतो. शेअर बाजारात ब्रोकर स्टॉक एक्सचेंज चे सदस्य असतात आणि यामुळे फक्त तेच स्टॉक खरेदी-विक्री करू शकतात. पण आताच्या ऑनलाईन जगात तुम्ही देखील घरी बसल्या आपल्या मोबाईल च्या सहाय्याने Stocks विकत घेऊ शकतात.

पूर्ण वाचा →

प्राथमिक बाजाराची भूमिका काय आहे? open

प्राथमिक बाजार हा कंपन्यांनी आपले समभाग किंवा रोखे थेट ग्राहकांना विकण्यासाठीचा बाजार होय. हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा.

पूर्ण वाचा →

प्राथमिक बाजार दुय्यम बाजारावर का अवलंबून आहे? open

प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार यातील मुख्य फरक म्हणजे प्राथमिक बाजारात नवीन प्रतिभूर्तीची विक्री केली जाते तर दुय्यम बाजारात अगोदरच अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींची पुनर्विक्री केली जाते. दुय्यम बाजारात नवीन प्रतिभूतींची विक्री केली जात नाही.

पूर्ण वाचा →

प्राथमिक आणि दुय्यम भांडवल बाजारामध्ये काय फरक आहे? open

प्रारंभिक भाग विक्री नंतर जेव्हा भागांची भाग बाजारात नोंदणी केली जाते. तेव्हा हे भाग विक्रीस काढले जातात. प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार यातील मुख्य फरक म्हणजे प्राथमिक बाजारात नवीन प्रतिभूर्तीची विक्री केली जाते तर दुय्यम बाजारात अगोदरच अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींची पुनर्विक्री केली जाते.

पूर्ण वाचा →

झोपेच्या दरम्यान काय होते? open

झोपेच्या वेळी अनेक जैविक प्रक्रिया घडतात: मेंदू नवीन माहिती साठवतो आणि विषारी कचऱ्यापासून मुक्त होतो. चेतापेशी संवाद साधतात आणि पुनर्रचना करतात, जे मेंदूच्या निरोगी कार्यास समर्थन देतात. शरीर पेशींची दुरुस्ती करते, ऊर्जा पुनर्संचयित करते आणि हार्मोन्स आणि प्रथिने यांसारखे रेणू सोडते.

पूर्ण वाचा →