प्रश्नांची यादी

गणितात कोन व्याख्या काय आहे? open

एकमेकांना छेदले जाणारे दोन किरण (दोन सरळ रेषा) जेथे जोडल्या जातात त्या जागी होणाऱ्या आकृतीस कोन असे म्हणतात. कोन हा अंशात किंवा रेडियन मध्ये मोजला जातो. तो (ठरलेल्या संकेतानुसार) धन किंवा ऋण असू शकतो.

पूर्ण वाचा →

विशाल कोण किती अंशाचा आहे? open

९०० पेक्षा कमी असलेल्या कोनास लघुकोन, ९०० पेक्षा जास्त व १८०० पेक्षा कमी असल्यास विशालकोन, १८०० ला सरळकोन आणि १८०० पेक्षा जास्त असल्यास प्रविशालकोन अशी नावे दिलेली आहेत. वरील विवेचनावरून असे दिसून येईल की, कोन कितीही अंशाचा वा कोणत्याही चिन्हाचा असू शकतो.

पूर्ण वाचा →

गहू कुठून आला? open

जॉर्डन, पॅलेस्टाईन आणि लेबनॉनपासून सीरिया, तुर्कस्तान, इराक आणि इराणपर्यंत पसरलेल्या मध्य पूर्वेतील क्षेत्र, सुपीक चंद्रकोर येथे गव्हाची प्रथम लागवड केली गेली असे मानले जाते

पूर्ण वाचा →