प्रश्नांची यादी

भारतात 2011 च्या जनगणनेनुसार वृद्धांचे प्रमाण किती टक्के आहे? open

तसेच 50% मुलांचे प्रमाण व 8% वृद्धांचे प्रमाण आहे. जनगणना 2011 नुसार राज्यातील सुमारे 20% लोकसंख्या किशोरवयीन गटातील (वय 10 ते 19 वर्षे) असून युवा गटाचे वय (वय 15 ते 24 ) प्रमाणही सारखेच आहे.

पूर्ण वाचा →

तामिळनाडू हे भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य का आहे? open

तमिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे शहरीकरण झालेले राज्य आहे, तसेच भारताच्या औद्योगिक विकास दरात (जी.डी.पी.) त्याचे पाचव्या क्रमांकाचे स्थान आहे. भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये (१०.५६ टक्के) असणारे राज्य म्हणून तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो. वस्त्रोद्योग, साखर व सिमेंट हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत.

पूर्ण वाचा →

सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य कोणते आहे? open

प्रमुख राज्यांमध्ये, तामिळनाडू हे सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य आहे ज्यामध्ये 48.4 टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते, त्यानंतर केरळ (47.7 टक्के) महाराष्ट्र (45.2 टक्के) वर आहे.

पूर्ण वाचा →

भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य आहे का? open

महाराष्ट्र हे भारतातील चवथ्या क्रमांकाचे शहरीकरण झालेले राज्य आहे. १९६१ ते २००१ या कालावधीत महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्या दुप्पट झाली आहे. महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ७ शहरे आहेत आणि ती भारतातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा सर्वाधिक आहेत.

पूर्ण वाचा →

अक्षवृत्ते कसे असतात? open

समान अक्षांशांच्या सर्व स्थानांना जोडणार्‍या काल्पनिक वर्तुळास अक्षवृत्त असे म्हणतात. विषुववृत्ताचे अक्षांश 0° असून ते पृथ्वीच्या गोलाला दक्षिण आणि उत्तर गोलार्धात विभागते. अक्षवृत्तांच्या रेषा एकमेकांना समांतर असतात. जसजसे विषुवृत्तापासून उत्तर अथवा दक्षिण धृवाकडे जावे तशी अक्षवृत्ते लहान होत जातात.

पूर्ण वाचा →

विषुववृत्त म्हणजे काय? open

पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या अक्षास (आस), काटकोन करून असलेले आणि उत्तर व दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर असणारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक महावर्तुळ म्हणजे विषुववृत्त होय. विषुववृत्त म्हणजे शून्य अंश अक्षवृत्त. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे विभाजन होते.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राची सध्याची लोकसंख्या किती आहे? open

महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे.

पूर्ण वाचा →

2011 च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक शहरी लोकसंख्या आहे? open


2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश आहे. भारतातील सर्वाधिक शहरी लोकसंख्या महाराष्ट्र राज्यात आहे

पूर्ण वाचा →