प्रश्नांची यादी
लोकसंख्येच्या आधारावर शहरांचे गट आणि वर्गीकरण केले जाते. शहरीकरणाचे मानक मोजमाप म्हणजे किमान लोकसंख्येच्या मर्यादेपेक्षा जास्त शहरांमध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचा अंश .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi विसाव्या शतकात नागरीकरणामुळे जगातील बहुतेक शहरांपुढे निर्माण झालेले प्रमुख प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत : वाहनांची दाटी, शहराच्या आंतरतम भागांचा अपक्षय, कमी उत्पन्नाच्या कुटुंबांसाठी घरांची टंचाई, गलिच्छ वस्त्यांची वाढ, कचरा गोळा करणे व त्याची विल्हेवाट लावणे, जलनिःसारण, हवा व पाणी यांचे प्रदूषण तसेच गोंगाट,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 74 views🌐 marathi जीडीपीनुसार मुंबई हे भारतातील सर्वात मोठे शहर आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi गोवा हे भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य आहे, ज्यामध्ये 62.17% लोकसंख्या शहरी आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 64 views🌐 marathi शहरीकरण म्हणजे सर्वसमावेशक प्रगतीची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक चालकशक्ती असल्याचे मानले जाते. पण शहरीकरण आपल्याबरोबर अनेक नव्या समस्याही घेऊन येते. शहरांकडे केलेले स्थलांतर हा एक महत्त्वाचा घटक राहिलेला आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi नागरीकरण म्हणजे मानवी लोकसंख्येचे वेगळ्या भागात एकाग्रतेला सूचित करते. या एकाग्रतेमुळे निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि वाहतूक उद्देशांसाठी जमिनीचे परिवर्तन होते. त्यात दाट लोकवस्तीची केंद्रे, तसेच त्यांच्या लगतच्या पेरीअर्बन किंवा उपनगरीय किनार्यांचा समावेश असू शकतो (आकृती 1 पहा).
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 57 views🌐 marathi पहिली पिढी या वृद्धांची, दुसरी पिढी त्यांच्या मुला-मुलींची. या दुसर्या पिढीत पहिल्या पिढीपेक्षा कमी लोक आहेत कारण पहिल्या पिढीने मुलेच होऊ दिली नाहीत. मुले कमी म्हणून तिसर्या पिढीतही नातवंडे कमी. अशा प्रकारे पहिल्या पिढीतल्या म्हणजे साठी उलटलेल्या लोकांची संख्या मोठी आणि तरुण, बालकांची संख्या कमी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi समस्या वृद्धावस्थेत लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीरातील अनेक अवयव कमजोर झालेले असतात, त्याचबरोबर कुटुंबातील अनेक व्यक्तींची बोलणी खावी लागतात. अंधत्व, दात पडणे, ऐकू कमी ऐने, व्यक्ती ओळखता न येणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi