प्रश्नांची यादी
ही विधेयके संसदेत पारित होण्याची पद्धत सामान्य विधेयक याप्रमाणेच आहे. वित्तीय विधेयक (2) – वित्तीय विधेयक(2) हे एक सामान्य विधेयक असते ज्यामध्ये भारताच्या संचित निधीतून करावयाच्या खर्चाची ही तरतूद असते. हे विधेयक सामान्य विधेयका प्रमाणे असते व ते पारित होण्याची पद्धत सुद्धा सामान्य विधेयककाप्रमाणे असते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi संसदेत मांडली जाणारी विधेयके ही साधारण विधेयके ,घटना दुरुस्ती विधेयके किंवा धनविधेयके असू शकतात . विधेयक हे धनविधेयक असल्यास त्याची संसदीय कार्यपद्धती बदलते .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 55 views🌐 marathi अर्थविषयक विधेयक केवळ लोकसभेत सादर होऊ शकते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi लचित बोरफुकन: आसामचा वीर योद्धा ज्याने औरंगजेबाचा पराभव केला - द न्यू इंडियन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi मुघल साम्राज्य इस. १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबर जो कझाकस्तानातील तैमूर-मंगोल वंशातील होता त्याने दिल्ली सल्तनतीवर आक्रमण केले. पानिपतच्या पहिल्या लढाईत लोधींचा पराभव झाला व मुघल साम्राज्याची स्थापना झाली जे पुढील २०० वर्षे टिकले व भारतीय इतिहासातील एक प्रभावी साम्राज्य बनले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi बुधभूषण या ग्रंथाची निर्मिती शंभूराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi १ फेब्रुवारी, इ. स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने गणोजी शिर्के यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 69 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi बुधभुषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत भाषेत दोन खंडा मध्ये लिहीलेला ग्रंथ आहे. या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे, काय नियम असावेत याचे विवेचन केले आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi संभाजी महाराजांनी 'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ, तर 'नायिकाभेद', 'नखशीख' आणि 'सातसतक' हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi