प्रश्नांची यादी
जैवविविधता हे जनुकीय , प्रजाती आणि परिसंस्थेच्या पातळीवरील भिन्नतेचे मोजमाप आहे. तलाव, तळे, नदी परिसंस्थेचा अभ्यास करून तेथे पाहण्यात आलेल्या जैवघटकांची माहिती मिळविल्यानंतर सजीवांमधील विविध जाति, परिसंस्था, बायोम किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता आढळून येते . परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi पृथ्वीवरील मानवी जीवन जर सुरळीत चालायचे असेल तर जैवविविधता जपणे अतिशय महत्त्वाचे आहे. मोठ्या प्राण्यांपासून कीटकांपर्यंत, पृथ्वीवरील जीवनाची विशाल विविधता मानवी जीवनात आणि कल्याणासाठी खूपच योगदान देते. ५० हजार वन्य प्रजाती जगभरातील अब्जावधी लोकांच्या गरजा पूर्ण करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi जैवविविधता ही एक व्यापक संकल्पना आहे. जैवविविधता तीन स्तरांवर दिसून येते : (१) जनुकीय विविधता, (२) जाती विविधता आणि (३) परिसंस्था विविधता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi जर पृथ्वीने आपल्याला अनुकूल असे वातावरण दिले नाही तर आपण पृथ्वीवर कुठल्याही प्रकारचे पिक पिकऊ शकत नाही. आणि याचा परिणाम असा होईल की पृथ्वी या ग्रहावर कोणताही सजीव जिवंत राहणे शक्य राहणार नाही. त्यामुळे पृथ्वीवर वनस्पती आणि प्राण्यांची जैवविविधता टिकून राहणे, त्यांच्या प्रजाती टिकून राहणे ही काळाची गरज आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi जैवविविधता जल पर्यावरण आणि जमीन इकोसिस्टम दोन्ही ठिकाणी आढळते. हवाई पर्यावरणात देखील त्या आहेत. यात सूक्ष्म जीवाणूपासून अत्यंत जटिल वनस्पती आणि प्राण्यांपर्यंतच्या सर्व सजीवांचा समावेश आहे. प्रजातींच्या मोठ्या सूची असूनही, जैवविविधतेच्या सर्व घटकांची विस्तृत रुंदी आणि वितरण असल्यामुळे ते अद्याप अपूर्ण आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi एखाद्या ठिकाणी किती वेगवेगळे पशु, पक्षी आणि इतर जीव आहेत त्यावर ते ठिकाण किती जैवविविधतापूर्ण आहे हे ठरते. जितके अधिक प्रकारचे जीव तेवढी ती परिसंस्था अधिक जैवविविध असे मानले जाते. जैवविविधता म्हणजे जैविक किंवा जीव विविधता इंग्रजीत त्यास Biodiversity असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi पृथ्वीतलावर सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे संबोधले जाते. ही विविधता तीन पातळ्यांवर असते – प्रजाती, परिसंस्था आणि जनुकीय. किडा-मुंगी, वाघ, साप, पक्षी इ. ही आहे जीवांची विविधता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi शेती आणि मातीवर निस्सीम भक्ती होती. वसंतराव नाईक हे हरित क्रांतीचे जनक म्हणून मानले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi